खर्‍या आयुष्यात खूपच स्टायलिश आणि हॉट आहे ‘कबीर सिंग’ची मोलकरीण, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

चित्रपटसृष्टीत प्रत्येक वर्षी शेकडो चित्रपट प्रदर्शित होतात. बहुतांश चित्रपट कधी येतात आणि ते कधी पडद्यावरून गायब होतात हे कोणालाही समजत नाही. परंतु बरेच चित्रपट अजूनही लोकांच्या मनात कायम राहतात. यातील एक चित्रपट म्हणजे शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ जो आजही लोकांच्या मनात घर करून आहे.

या चित्रपटात शाहिद कपूरने कबीर सिंगची भूमिका साकारली होती, तर कियारा अडवाणींनी प्रीतीची भूमिका केली होती. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात आणखी एका भूमिकेला बरीच प्रसिद्धी मिळाली होती आणि ती व्यक्तिरेखा वनिता खरातची होती.

1627230408995 e1627230480637

वनिताने साकारली मोलकरीण बाईची भूमिका: या चित्रपटात वनिता खरात यांनी शाहिद कपूरच्या मोलकरीणची भूमिका केली होती. चित्रपटात तिचा एकच सीन आहे परंतु त्या एका सीनमूळेच तिला भरपूर  लाइमलाइट मिळाली. चित्रपटाच्या एका सीनमध्ये शाहिद कपूरच्या मोलकरीणच्या हातातून काचेचा ग्लास फुटतो आणि हे पाहून शाहिद रागाने तिच्या मागे धावतो. हा सीन प्रेक्षकांना खूप आवडला होता.

See also  हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार चित्रपटाच्या सेटवरच पडले एकमेकांच्या प्रेमात, या अभिनेत्रीने तर कहरच केला...

1627230409015 e1627230540804

या लेखात आपण वनिता खरात बद्दल जाणून घेऊया.

खर्‍या आयुष्यात फारच सुंदर आहे वनिता: चित्रपटामध्ये ती जशी दिसली त्यापेक्षा ती खर्‍या आयुष्यात फार वेगळी आहे. खर्‍या आयुष्यात ती फारच सुंदर आणि स्टायलिश आहे. सोशल मीडियावर ती फार सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या फोटोला हजारो लाईक्स मिळतात.

नग्न फोटो शेअर करत सर्वांना दिला धक्का

1627230408971

काही दिवसांपूर्वी वनिता खरातने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे नग्न फोटो शेअर करत खळबळ उडवली होती. तिने शेअर केलेल्या फोटोने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्या फोटोच्या कॅपशन मध्ये तिने लिहिले होते की, ‘मी माझ्या शरीरावर खूप प्रेम करते.’

यासोबतच तिने महिलांना स्वतःच्या शरीरावर आणि त्याच्या बनावटीवर प्रेम करण्याचे आवाहन केले. वनिता खरातने हिंदी तसेच अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. यासह ती सोशल मीडियावर महिलांना सतत प्रेरणा देत असते.

See also  अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने आपल्या वडिलांच्या आठवणी केल्या शेयर, "हे चमचे म्हणजे फक्त बाबांची आठवण नव्हे तर....."

1627230409035

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment