ब्रेकिंग न्यूज ! अफगाणिस्तानमध्ये काबूल विमानतळावर झाला मोठा द’हशतवादी ह’ल्ला…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावरून अनपेक्षितपणे घ’डलेली एक मोठी ध’क्कादायक बातमी समोर येत आहे. काबुल येथील विमानतळाबाहेर आ’त्म’घा’तकी ह’ल्ला झाल्याची माहितीला पेंटागॉनच्या प्रवक्त्याने दुजोरा दिलाचं कळत आहे. या घ’टनेत दोन जणांचा मृ’त्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच तीन अमेरिकन सैनिकांसह इतर १५ जण जखमी झाले आहेत.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने काबूल विमानतळावर द’ह’श’तवा’दी ह’ल्ला होण्याची खूप आधीच शक्यता व्यक्त केली होती. तसेच, आपल्या नागरिकांना काबूल विमानतळापासून दूर राहण्याचा इशाराही दिला होता. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं की काबूल विमानतळाच्या एबी गेटच्या बाहेर एका आ’त्म’घा’ती ह’ल्ले’खो’रा’ने ही घ’टना घ’डवली.

Advertisement
See also  सफाई कर्मचा-यांच्या ‘दैवी’ कर्माला अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं नवरात्री स्पेशल..!

ह’ल्ले’खो’र गो’ळी’बार करत आला आणि त्याने त्याच क्षणी बॉ’म्बने स्वतःला उ’डवले. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या या गेटवर ऑस्ट्रेलियन सैनिक तैनात आहेत. या ह’ल्ल्या’च्या काही काळ आधी, इ’सि’सच्या द’ह’श’तवाद्यांकडून स्फो’ट होण्याची भी’ती वर्तवली होती. ह’ल्ल्या’चा उद्देश म्हणजे अफगाण निर्वासितांना देशातून हद्दपार करण्यास मदत करणाऱ्या पाश्चिमात्य सैनिकांना लक्ष्य करणे हा होता असे म्हंटले जात आहे.

आणखी एका स्फो’टाची सुद्धा भीती ? अफगाणिस्तानमधील फ्रेंच राजदूत डेव्हिड मार्टिनन यांना काबूल विमानतळाबाहेर आणखी एका स्फो’टाची भी’ती आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘आमच्या सर्व अफगाण मित्रांना, सर्व देशांच्या सैनिकांना विनंती आहे की तुम्ही विमानतळाच्या गेटजवळ असल्यास त्वरित दूर निघून जावं. कारण आणखी एक स्फो’ट होऊ शकतो. शक्यता दिसतेय.

See also  पाकिस्तानच्या या खेळाडूला झाली कोरोनाची लागण !
Advertisement

इटालियन जेटवर देखील गो’ळी’बा’र करण्यात आला होता. हा आ’त्म’घा’ती ह’ल्ला काबूल विमानतळावरून उड्डाण घेऊन इटलीला जाणाऱ्या विमानात करण्यात आला होता. ज्यामध्ये 100 अफगाण निर्वासित होते.

Advertisement

Leave a Comment

close