अभिनेत्री आलिया भट्टने केला “कहो ना प्यार है” च्या गाण्यावर केला हॉ’ट डान्स, पाहून थक्क व्हाल!

आलिया भटबद्दल सांगायचं म्हटलं तर एका अगोदरच सेलीब्रेटी असलेल्या घरातली एक मुलगी जिने पुढे स्वत:साठी एक अभिनेत्री म्हणूनच करियर करायचा मार्ग निवडला. अर्थात आलिया ही प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांची मुलगी आहे.

915402 alia bhatt bikini babe

आलियाने तिची सुरूवात जरी मोठ्या पडद्यावरून तेवढ्या प्रमाणात दमदार केली नव्हती तरी तिने स्वत:च्या अभिनयात पुढे भरपूर प्रगती करत स्वत:ला या क्षेत्रात सिद्ध करून दाखवलं असं म्हणावं लागेल. तिच्या महिला भुमिकेत आलेल्या राझी या खऱ्याखुऱ्या भारतीय हेर असलेल्या स्त्रिच्या जीवनपटाने चक्क बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा अधिक गल्ला जमावाला होता.

आलियाने काही दिवसांपूर्वीच स्वत:च्या एका फॅशन ब्रॅन्डची निर्मिती केल्याचीही बातमी इन्स्टाग्रामवरून पहायला मिळते आहे. आलिया भट आजवर एक भन्नाट मुडी गर्ल आणि अनप्रेडिक्टेबल अभिनेत्री म्हणूनच सर्वांसमोर आलेली आहे. तिच्या बाबतीतल्या चर्रचेतल्या खास गोष्टी म्हटलं तर मागेच रंगलेलं तिचं आणि रणबीर कपूर यांच रिलेशनशीप.

READ  'अंजली मेहता' ने या मोठ्या कारणामुळे सोडली 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका, कारण ऐकून थक्क व्हाल!

Alia Bhatt dancing to Hrithik Roshans Kaho Naa Pyaar Hai

परंतु मुळात सध्यातरी आलिया खुप जास्त प्रमाणात चिल आणि रिलॅक्स होत असल्याची दिसत आहे. आलिया लवकरच पुढे राजामौली या दाक्षिणात्य दिग्गज दिग्दर्शकाच्या “आर आर आर” या सिनेमातून मोठ्या पडद्यावर चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. हा अगदीच बिग बजेट आणि मोठ्या स्केलवरचा सिनेमा असणार आहे. तर पुढील प्रोजेक्ट्सच्या आधी थोडासा स्वत:ला वेळ देता यावा याकरता आलिया आपल्या मित्रपरिवारासोबत सुट्या आनंदात घालवताना दिसत आहे.

आलिया भट सोशल मीडियावर कायम एक्टीव्ह राहते. दरवेळी ती तिच्या वैयक्तिक आणि सोबतच कामाच्या गोष्टींना घेऊन चर्चेत राहते. आपल्या चाहत्यांना नवनवीन अपडेट देत ती तिचं सोशल मीडिया हॅन्डल सांभाळत राहते.

dff015b7bddaf2f91abfeb98afcd6d6c

नुकतच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो काही काळातच सगळीकडे व्हायरल होताना पहायला मिळत आहे. आलिया व्हॅकेशन आनंदात घालवण्यासाठी मालदिवच्या बिचवर गेलेली आहे. याच बिचवरून तिने तिचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत.

READ  अभिनेत्री कंगना राणौतच्या वहिनीने केले असे काही काम की कंगना ढसाढसा र'डायला लागली, कारण ऐकून थक्क व्हाल!

एका व्हिडिओमधे ती मित्रमैत्रिणींसोबत थेट कहो ना प्यार है या गाण्याच्या चालीवर ताल धरून थिरकताना पहायला मिळाली. अनुष्का ही आलियाची बेस्ट फ्रेंड आहे, आणि तिनेच हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनुष्काच्या इंस्टाग्रामवर अजून दोन व्हिडिओ स्टोरीवर तिने शेअर केले होते ज्यात आलियासोबत ती आणखी एक मैत्रीण अशा तिघीही बिचवर जेवणाचा आनंद घेताना पहायला मिळतात. आलिया भट मागेच तिच्या बहिणीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसली होती.

1612757932 alia bhatt 2

आता ती मित्रमैत्रिणींसोबत एन्जाॅय करते आहे. आलियाच्या रणबीर कपूर याच्यासोबत येणाऱ्या “ब्रम्हास्त्र” या बिग बजेट आणि धमाकेदार सिनेमाची देखील चर्चा जोरदार सर्व ठिकाणी रंगली आहे, शिवाय संजय लीला भन्साळी यांसोबत आलियाचा “गंगूबाई काठियावाडी” या आगामी सिनेमाचा पोस्टर लुकदेखील सर्वांना मोहात पाडून टाकणारा ठरला आहे. आलियाचे आगामी सिनेमे अगदी दर्जाचे असणार आहेत यात काही शंका नाही. आता ती तिच्या भुमिकांना कशा पद्धतीने न्याय देते, हे पाहणं रसिकप्रेक्षकांसाठी एक प्रकारच्या मेजवानीप्रमाणेच ठरणार आहे.

READ  'कौन बनेगा करोडपती' मध्ये अमिताभ बच्चन जो सूट घालतात त्याची किंमत ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment