अभिनेत्री काजल अग्रवालने तिच्या हळदी समारंभात घातला होता तब्बल इतक्या लाखांचा लेहंगा, किंमत ऐकून थक्क व्हाल!
आपल्या सर्वांची लाडकी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री काजल अग्रवाल आणि व्यावसायिक गौतम किचलू यांच्या लग्नाचे सेलेब्रेशन सुरु झाले आहे. मेहंदीनंतर अभिनेत्री काजल अग्रवालचा हळद समारंभ देखील संपन्न झाला, ज्यात काजलने जबरदस्त डान्स केला आणि हळदी समारंभाला चार चांद लावले. या नवीन जोडप्याचा हळद समारंभ मुंबईतील काजल अग्रवाल यांच्या घरी करण्यात आला होता, त्यातील काही फोटो सोशल मीडियावर खूप म्हणजे खूपच व्हायरल होत आहेत.
काजल अग्रवालने तिच्या हळदी समारंभात पिवळा रंगाचा पोशाख परिधान केला होता आणि त्यात ती खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत होती अगदी परी सारखी. काजलचा लूक साधा आणि मोहक होता तर गौतम किचलू देखील खूप हॅन्डसम दिसत होता. काजलने आपल्या आऊटफिटसह फुलांचे दागिनेही परिधान केले होते. या सोहळ्याचे फोटो पाहण्यासारखे आहेत.
29 ऑक्टोबर रोजी सकाळी काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांच्या लग्नाचा उत्सव सुरू झाला. यामध्ये अभिनेत्री काजलने तिच्या मेहंदी सोहळ्याचा आनंद लुटला आणि इंस्टाग्रामवर मेहंदी लावलेल्या हातांचा फोटो देखील शेअर केला.
ज्यावर तिचे चाहते तिला खूप पसंत करत असून लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. काजल अग्रवालने मेहंदीच्या कार्यक्रमात डिझाइनर अनिता डोगरे यांनी बनविलेले पेस्टल ग्रीन कलरचा फ्लोरल प्रिंट केलेला शरारा परिधान केला होता, त्यात ती खूपच सुंदर दिसत होती.
आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि काजल आणि गौतम 30 ऑक्टोबरला लग्न करणार आहेत. तिच्या लग्नासाठी तिने इन्स्टाग्रामवर #kajgautkitched हॅशटॅग तयार केला आहे. जो कि खूपच व्हायरल होत आहे. एका मुलाखतीत काजलची धाकटी बहीण निशा अग्रवाल हिने सांगितले होते की लग्नाच्या आधी संगीत समारंभ आयोजित केले जातील, ज्यामध्ये निशा, काजल आणि गौतमचे मित्र नृत्याचे सादरीकरण करणार आहेत.
काजल अग्रवालने हळदी समारंभामध्ये खूप महागडा ड्रेस परिधान केला होता. जो डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाईन केला होता. त्याची निश्चित किंमत तरी आतापर्यंत समोर आलेली नाही, तरी आम्हाला डिझायनर अनिता डोंगरे यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली व आम्ही पहिले कि तिथे कमीत कमी ४५ हजारांचा लेहंगा आहे तर लेहेंग्याची जास्तीत जास्त किंमत ७ लाख ६२ हजार रुपयांचा आहे. तर काजलचा लेहंगा किंमत २-३ लाखांचा असू शकतो.
आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि 6 ऑक्टोबर रोजी काजल अग्रवालने गौतम किचलूसोबत लग्न करत असल्याची घोषणा इन्स्टाग्रामवर पोस्ट करून केली. काजलने एक निवेदनही जारी केले आहे ज्यामध्ये ती म्हणाली, ‘मी लग्नाला होकार दिला आहे.
हे सांगताना मला खूप आनंद होतोय कि मी 30 ऑक्टोबर 2020 रोजी गौतम किचलूसोबत लग्न करणार आहे. खासगी समारंभात आमच्या कुटुंबाच्या उपस्थितीत हे लग्न मुंबईत होणार आहे. या को’रो’ना म’हा’मा’रीचे वेळी आम्ही दु: खी आहोत, पण आपला नवीन प्रवास सुरू केल्याने मला आम्हाला आनंद झाला आहे. फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत.’
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.