प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री काजल अग्रवालच्या मेहंदी समारंभाच्या फोटोनी घातला सोशल मीडियावर धु’मा’कूळ…
काजल अग्रवाल हि बॉलिवूड मधील तसेच तॉलीवूड चित्रपट सृष्टीमधील खूप सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने तेलगू चित्रपट सृष्टीमधे खूप सुपरहिट चित्रपट केलेले आहेत. काजल चा जन्म १९८५ मध्ये मुंबई मध्ये झाला.
काजलने 2004 मध्ये ‘क्यूं हो गया ना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात काजल सोबत ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत दिसले होते. काजल अग्रवाल ने खूप सुप्रसिद्ध कलाकारानं सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त काजलने दक्षिण चित्रपटांमध्ये बरीच कामे केली आहेत. काजल अग्रवाल ने अजय देवगन सोबत सिंघम या चित्रपटात काम केले होते. सिंघम या चित्रपटामुळे अभिनेत्री काजल अग्रवाल ला खूप प्रसिद्धी मिळाली होती. काजल अग्रवाल ने खूप कमी वयातच खूप प्रसिद्धी मिळवली आहे.
आता लवकरच सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल लग्न बंधनात अडकणार आहे. काजल अग्रवाल बिसनेसमन गौतम कीचलू सोबत लवकरच लग्न करणार आहे. पण काजल ने तिच्या आणि गौतम च्या लग्नाची तारीख सांगितली नव्हती.
या महिन्याच्या सुरुवातीला काजल अग्रवालने सोशल मीडियावर तिच्या आणि गौतम च्या लग्नाची घोषणा केली होती. तुम्हाला माहीतच असेल कि ६ ऑक्टोबर रोजी काजलने तिच्या साखरपुड्याची घोषणा केली होती.
या साखरपुड्यामध्ये तिला गौतम किचलू ने खूप मौ’ल्य’वा’न अंगठी दिली होती. काजल अग्रवाल ने अंगठी चा विडिओ देखील शेअर केला होता आणि तो विडिओ देखील खूप वायरल झाला होता. काजल अग्रवाल बिसनेसमन गौतम कीचलू सोबत लवकरच लग्न करणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार काजल अग्रवाल गौतम किचलू सोबत ३० ऑक्टोबरला लग्न करणार आहे.
काजल आणि गौतम यांच्या लग्नाचे रीती रिवाज चालू झाले आहेत. आता नुकताच काजल आणि गौतम यांचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. अभिनेत्री काजल अग्रवालच्या हातात गौतम किचलू याच्या नावाची मेहेंदी लागली आहे.
काजल अग्रवाल आणि गौतम यांनी त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे शेअर केलेले फोटोज सोसिअल मीडिया वर खूप म्हणजे खूपच वायरल होत आहेत.
या शेअर केलेल्या फोटोमध्ये काजल तिची मेहंदी दाखवताना दिसत आहे. काजल ने तिच्या दोन्ही हातांमध्ये मेहंदी लावली आहे. काजल ने तिच्या या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये पारंपरिक ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. काजल ने हिरव्या रंगाचा फुलांचा पोशाख परिधान केलेला आहे. काजल या लुक मध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री काजल अग्रवाल चा भावी पती गौतम किचलूने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना कॅपशन मध्ये लिहिले- महोत्सव सुरू होण्यापूर्वी शांततेचा एक क्षण. काजलची बहिण निशा अग्रवालच्या म्हणण्यानुसार काजल अग्रवाल आणि गौतम यांचे हे लग्न अतिशय साध्या पद्धतीने होणार आहे. काजल आणि गौतम यांच्या लग्नात केवळ अतिशय विशेष अतिथींचाच समावेश असेल.
पण हे लग्न खूप खास असणार आहे. निशा अग्रवाल म्हणते कि काजल चे वडील काजलच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा खूप विशेष क्षण आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.