काजल अग्रवालचा होणार नवरा आहे तरी कोण? फक्त या कारणामुळे काजलने केले त्याच्याशी लग्न, ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काजल अग्रवाल हि बॉलिवूड तसेच टॉलीवूडमधील खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. काजलने बॉलिवूडमध्ये 2004 मध्ये ‘क्यों हो गया ना’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. काजलने या चित्रपटात ऐश्वर्याच्या बहिणीची भूमिका केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन देखील होते. यानंतर काजल दक्षिणेला गेली. तेलगू चित्रपटसृष्टीत तिने अनेक हिट चित्रपटांत काम केले. काजल ने तमिळ भाषेचे चित्रपटही केले.

दक्षिण भारतात काजलची प्र’चं’ड फॅन फॉलोइंग आहे. २०११ मध्ये रोहित शेट्टी यांच्या ‘सिंघम’ या चित्रपटामधून अजय देवगनबरोबर काजलने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. यानंतर, ती अक्षय कुमारच्या वि’रू’द्ध 2013 च्या ‘स्पेशल 26’ चित्रपटात दिसली होती. काजलचा शेवटचा हिंदी चित्रपट ‘दो लफ़्ज़ों की कहानी’ मध्ये रणदीप हूडा मुख्य भूमिकेत होता. आता काजल संजय गुप्ताच्या ‘मुंबई सागा’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

123011714 1889579744516354 791114248735336846 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

तुम्हाला माहीतच असेल कि काजलने 6 ऑक्टोबरला सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपल्या लग्नाची माहिती शेअर केली होती. काजलने लिहिले- ‘हे सांगताना मला फार आनंद होत आहे कि मी 30 ऑक्टोबर रोजी मुंबईत एका छोट्या कौटुंबिक कार्यक्रमात गौतम किचलू यांच्याशी लग्न करणार आहे.

See also  माधुरी दीक्षितवर आजही आहे मिथुन चक्रवर्तीला धो'का दिल्याचा आरोप, 30 वर्षांपूर्वीची घ'टना ऐकून थक्क व्हाल!

या म’हा’मा’री’च्या काळात नक्कीच आमचा आनंद साधेपणाने भरला आहे, परंतु मी आणि गौतम एकत्र आपले जीवन जगण्यास खूप उत्सुक आहोत आणि मला हे देखील ठाऊक आहे की आपण सर्वजण आमच्या आनंदामध्ये आनंदी व्हाल. या अदभुद सुरूवातीसाठी आम्हाला आपल्या आशीर्वादांची आवश्यकता आहे.

123114034 268629024551128 2323792827006607117 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

मी आणखीन हि तिच गोष्ट करणार आहे जी मला सर्वात जास्त आनंद देते आणि ते म्हणजे लोकांचे मनोरंजन करणे. पण आता त्याचा अर्थ आणि हेतू बदलेल. आपल्या सतत समर्थनाबद्दल धन्यवाद’ असे काजल ने ६ ऑक्टोबरला शेअर केलेल्या तिच्या पोस्ट मध्ये लिहिले होते.

बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल अखेर उद्योजक गौतम किचलू सोबत लग्न बंधनात अडकली आहे. शुक्रवारी ३० ऑक्टोबरला काजल आणि गौतमचे मुंबईतील हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये लग्न झाले.

kajal aggarwal and gautam kitchlu wedding party

को’रो’ना म’हा’मा’री’मुळे बरेच लोक या लग्नाला उपस्थित नव्हते. काजलच्या लग्नात कुटुंब आणि जवळचे मित्र लग्नाला उपस्थित होते. काजल आणि गौतम यांच्या लग्नाचे फोटो येताच व्हायरल झाले आहेत. चाहते हे फोटो सोशल मीडिया वर खूप मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत आणि त्यांचे अभिनंदन करीत आहेत.

See also  जन्माला आल्यावर या बॉलिवूड अभिनेत्याला त्याच्या वडिलांनी केले होते स्वतःपासून दूर, कारण ऐकून थक्क व्हाल!

काजलचा हा फोटो इन्स्टाग्रामवर वेडिंग सूत्रने शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गौतमसोबत दिसली आहे. काजल लग्नाच्या ड्रेस आणि मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याचवेळी गौतम सुद्धा खूपच सुंदर दिसत आहे. पोस्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, काजलला अमी पटेल यांनी तयार केले आहे.

kajal gautam 01

त्याच वेळी, द ए क्यूब प्रोजेक्ट ने या लग्नाची सर्व प्लानिंग केली आहे. यापूर्वी गुरुवारी काजलच्या मेहंदी आणि हळदीचे समारंभ झाला होता, ज्यात काजलने जोरदार नृत्य केले आणि मजा केली आणि त्याचा विडिओ देखील काजल ने शेअर केला होता. काजल च्या मेहंदी आणि हळदी समारंभाचे फोटो देखील खूप वायरल झाले आहेत.

काजलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून चाहते या फोटोजना शेअर करत शुभेच्छा देत आहेत. या शिवाय काजल ने तिच्या लग्नाच्या काही तासांपूर्वी एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती मेकअप आणि केशरचना सोबत दिसत आहे. या फोटोसह काजलने लिहिले आहे – वा’द’ळा’पू’र्वी’ची शांतता.

article l 20201030311113440294000

काजलचा पती गौतम किचलू एक उद्योजक आणि इंटिरियर डिझाइनचा चाहता आणि प्रशंसक आहे. गौतमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटनुसार तो इंटरनेट उद्योजक आहे. इंटिरियर्स डिझाइन आणि टेक डिझाइनचा चाहता. तो इंटिरियर डेकोरेशनची वेबसाइट चालवते. गौतमने इंस्टाग्रामवर पूजाचे छायाचित्र पोस्ट केले आणि लिहिले- आशीर्वाद आणि सकारात्मकता. हा फोटो काजल ने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी ला ठेवला होता ज्या मध्ये तिने या फोटो वर खूप प्रेम दाखवले आहे.

See also  साऊथ अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतले रजनीकांत यांच्या शेजारी नवीन घर, घराची किंमत ऐकून हैराण व्हाल!

वृत्तानुसार गौतम मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलचा विद्यार्थी आहे, त्यानंतर तो अमेरिकेच्या टफ्ट्स विद्यापीठामध्ये अभ्यास करण्यासाठी गेला होता. डिस्सर लिव्हिंग नावाची स्वतःची वेबसाइट सुरू करण्यापूर्वी तो फॅबफर्निशचे उपाध्यक्ष आणि द एलिफंट कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता.

kajal aggarwal gautam kitchlu haldi ceremony

काजल अग्रवाल गौतम किचलू यांच्यातील प्रेम खूप दृढ आहे आणि हेच कारण आहे ज्यामुळे काजल गौतमशी लग्न करत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment