अभिनेत्री काजल अग्रवाल विवाहित असूनही झाली आहे या क्रिकेटरवर फिदा; स्वतः तिने केला आपल्या प्रेमाचा खुलासा…

मित्रांनो तुम्हांला माहित असेलच की, आपल्या बॉलीवुडचे आणि साऊथ इंडस्ट्रीचे अतिशय जवळचे नाते आहे. अभिनेत्री काजोल अग्रवाल ही साऊथ इंडस्ट्रीची नामांकित अभिनेत्री आहे. काजोलने साऊथ इंडस्ट्रीपासून ते आपल्या बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेपर्यंत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. त्यामुळे तिच्या अफलातुन अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. परंतु काजल मात्र एका स्पेशल व्यक्तीवर फिदा आहे.

75009950

अहो, हो खरंच तुम्ही देखील थक्क झालात ना….आतापर्यंत अभिनेत्री काजल अग्रवाल हिचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेले आहे. परंतु ती मात्र एका क्रिकेटपटूच्या प्रेमात पङली आहे. तो तिला खूप- खूप आवडतो. इतकंच नव्हे तर काजलचे त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि तिने स्वतःच आपल्या या प्रेमाविषयी सर्वांना स्पष्टपणे सांगितले आहे.

READ  “तारक मेहता…” मधील नवीन अंजली भाभी जुन्या अंजलीबद्दल असे काही म्हणाली कि, ऐकून विश्वास बसणार नाही…

कोण आहे बरं हा काजोलच्या हृदयात दडलेला तिचा प्रियकर : चित्रपटात काम करणारे अनेक कलाकार आपल्यासोबत एकत्रित काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या प्रेमात पडतात. अनेक अफेयर्स किस्से आपण देखील नेहमी ऐकतो. पण काजोल ही मात्र कोणत्याही अभिनेत्याच्या मोहात पङली नाही बरं… तर ती एका विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पङली आहे, जो तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे.

kajal agarwal 1 4493055 m

तर मित्रांनो अभिनेत्री काजल अग्रवाल ही ज्याच्यावर फिदा झाली आहे. तो दुसरा- तिसरा कुणी नसून आपला टिम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा आहे. रोहित शर्माचे जगभरात भरपूर फॅन्स आहेत. अगदी त्याचप्रमाणे अभिनेत्री काजल अग्रवाल सुद्धा त्याची एक मोठी फॅन आहे.

रोहित शर्मा हा सध्या आपल्या भार मुंबई इंडियन क्रिकेट टीमचा कर्णधार आहे. तर ह’ल्ली का कोणास ठाऊक, पण काजल अग्रवाल ही रोहितसाठी वेडी झालेली दिसते. त्यामुळे ती खुलेआम आपल्या प्रेमाची कबुली देते.

READ  चित्रपटामध्ये खूप जास्त इं'टिमेट सीन दिले होते या प्रसिद्ध अभिनेत्रीने, आज काम मिळणे हि झाले अवघड, नाव ऐकून थक्क व्हाल...

k8 1556332277

हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्रिकेटपटू रोहित शर्माचे फॅन फॉलोइंग भरपूर प्रमाणात आहे. तर आता काजल अग्रवाल च्या नावाची सुद्धा यामध्ये भर पङली आहे. त्यामुळे अभिनेत्री काजल अग्रवाल हिने आपल्या मुलाखतीत सांगितले की, “क्रिकेटपटू रोहित शर्मा हा तिला आवडतो. त्यामुळे ती त्याची फलंदाजी आवर्जून पाहत असते. तसेच तिने म्हटले आहे की, रोहितसोबत मला ङेटवर जाण्याचा चान्स मिळाला, तर मी अवश्य जाईल.”

तुम्हांला देखील माहित असेलच की, अभिनेत्री काजल अग्रवाल ही आता विवाहित आहे. बॉलीवुडच्या मायानगरीत तिचा बोलबाला जास्त काही चालला नसला, तरीही साऊथ इंडस्ट्रीमध्ये मात्र तिची तुफानी छाप आहे. त्यामुळे साऊथ इंडस्ट्रीमध्ये काजलचा प्रत्येक चित्रपट हिट होतो.

a5331c3a8ef1f5b441c0362b80e556f3d256ee9c51f601615a12d3ee2849405f

कारण बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा यांच्याप्रमाणेच काजोलचा साऊथच्या जगतात बोलबाला आहे. तर बॉलीवुड मध्ये सुद्धा ती आपल्या यशाची कमान उंचावत आहे.

READ  या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यामुळे आजही अविवाहित आहे बॉलिवूड अभिनेत्री तब्बू, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment