अभिनेत्री काजल अग्रवालच्या हनिमूनचे फोटो झाले व्हायरल.. दोघेही पाण्याखाली एकमेकांना…
प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालचे नुकतेच लग्न झालेलं आहे. तिने गौतम किचलू या व्यावसायिकाबरोबर आयुष्याची गाठ बांधलेली आहे. लग्नानंतर काजल तिच्या पतीसमवेत मालदीवमध्ये हनिमून कालावधीचा आनंद घेत आहे.
काजल ने हनिमूनची अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. जे सध्या खूप व्हायरल होत आहेत. चाहत्यांना ही पसंत पडत आहेत. सगळीकडं फक्त एकच बोललं जातय कपल असावं तर असं आणि त्यांनी योजलेला हनिमून ही असाच..
हे न्यू मॅरेड जोडपं पाण्याखाली रोमान्स करताना दिसत आहे. काजलने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने निळा बॅकलेस ड्रेस परिधान केलेला होता.
त्याचवेळी गौतम किचलू शर्ट आणि जीन्समध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. दोघेही पाण्याखाली बेडरूममध्ये बसले आहेत आणि त्यांच्याभोवती बरेच मासे आहेत.
पण सर्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो पाण्याखाली असणारा बेडरूम. इतरत्र कुठे फार पाहायला मिळत नाही. काजल आणि गौतम मात्र अश्या अनेक गोष्टी करून हनिमून साजरं करत आहेत. तेही आनंदात.
हनीमूनशी संबंधित असलेल्या फोटोमध्ये काजल अग्रवाल पती गौतम किचलूसोबत रोमँटिक शैलीत दिसली आहे. फोटो सामायिक करताना काजल अग्रवाल यांनी लिहिले की, “मी माशांकडे पहात आहे की मासे माझ्याकडे पहात आहेत?” हेच कळत नाही. पण आनंद मात्र खूप झालेला आहे.
यापूर्वी काजलने हनिमूनची इतर अनेक फोटो शेअर केली होती. ज्यामध्ये दोन्ही काजल आणि गौतम यांचं प्रेमी युगल ( कपल ) त्यांच्या रोमँटिक शैलीवर प्रेम करतात.
या दोघांच्या फोटोवर बर्याच लाईक्स आणि कमेंट्स आहेत. काजलच्या हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर वैशिष्ट्यीकृत आहेत.
सध्या काजल हनिमून लाईफ एन्जॉय करत आहे; पण येत्या काळात कोणता नवा सिनेमा करेल का ? अश्या बऱ्याच गोष्टी अस्पष्ट आहेत. लवकरच काजल आपल्याला नव्या सिनेमात दिसेल अशी आशा.
नव्या जीवनाच्या काजल आणि गौतमला खूप खूप शुभेच्छा..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.