सुपरस्टार अभिनेता अजय देवगण आणि काजोल सिंगापूरला राहायला जाणार, इथं राहण्यास असुरक्षितता वाटते, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

को-रो-ना व्हा-य-र-स मुळे जगणं बिघडत चाललेलं आहे. बाहेर पडणं अवघड होऊन बसलेलं आहे. बरं जरी पडलं तरी काळजी घेऊन जगावं लागत आहे. अश्यात सगळ्या स्तरावरून काम करणारी मंडळी आता घरून काम करण्याचा प्रयत्न करत आहे.

कारण साऱ्या जगात को-रो-ना व्हा-य-र-स चा कहर आपल्याला प्रचंड प्रमाणात दिसत आहे. या काळात आईवडील आपल्या मुलांच्या भविष्य धोरणाच्या बाबतीत फार चिंतेत आहेत. त्यांना एकट सोडलं जात नाही. त्यांची फार काळजी घेतली जात आहे.

यात आपल्याला सर्वसामान्य कुटूंब भरडत आहे असं वाटत असलं तरी मोठी स्टार लोकांच्या मुलांच्या सुद्धा भविष्याबाबत त्यांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे. बॉलीवूड मध्ये अनेक असे स्टार आहेत की जे आपल्या मुलांच्या भविष्याच्या बाबतीत खूप सतर्क असतात. शिक्षण योग्य मिळावं यासाठी त्यांनी त्यांची मुले परदेशात शिकायला टाकलेली आहेत. अश्यात शाहरुख खान ची मुलगी सुहाना खान ही लंडनला शिकत आहे.

See also  'द कपिल शर्मा शो' मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरदेवाचे नाव ऐकून थक्क व्हाल!

सध्या ती मात्र मुंबई मध्येच आहे. अजय देवगन आणि काजोल यांची मुलगी सिंगापूर ला शिकत आहे. पण को-रो-ना व्हा-य-र-स च्या वाढत्या प्रभावामुळे ती इकडं आईवडील यांच्यासोबत मुंबईत राहत होती. आता तिला पुन्हा शिक्षण घेण्यासाठी सिंगापूर ला जावं लागणार आहे. आता तिला तिकडे एकट सोडण्यास अजय आणि काजोल दोघेही तयार नाहीत. नेमकं यावर त्यांनी कोणता पर्याय सुचवला तेच आज आपण जाणुन घेऊयात.

अजय आणि काजोल यांची मुलगी न्यासा ही कायम तिच्या लूक मुळे चर्चेत असते. तिच्या आईसोबत तिचे अनेक फोटो व्हायरल झालेले आहेत. त्यासोबत तिचे ग्ल्यामरस फोटो ही सतत सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. ती सिंगापूर ला शिकत असते परंतु सध्या को-रो-ना व्हा-य-र-स मुळे मुंबईत आहे.

See also  विराट-अनुष्का यांची मूलगी वामिकाला सहा महिने झाले पूर्ण, विराटसोबत खेळतानाचे तिचे फोटोज् होत आहेत खूप वायरल...

पण आता फार दिवस तिला इथं राहता येणार नाही. तिला कसल्याही परिस्थितीत सिंगापूरला शिकायला जावं लागणार आहे. त्यात अजय आणि काजोल तिला एकट सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी दोघांनी विचार करून शेवटी एक निर्णय घेतला आहे. तो असा की काजोल सिंगापूर ला न्यासा सोबत राहील आणि अजय मुलासोबत इथं मुंबईत राहील. असा त्यांनी विचार केलेला आहे.

त्यांचं आता पक्कं ठरलेलं आहे. कारण तिथं एकट राहून तिला काही त्रा-स व्हायला नको म्हणून दोघांनी न्यासा बाबत हा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यात त्यांच्या दोघींसाठी राहायला अजय ने एक मोठी अपार्टमेंट खरेदी केली आहे.

जिथं दोघी राहणार आहेत. अजय देवगन सुद्धा तिच्यासोबत तिकडे राह्यला असता पण सध्या त्याचे अनेक प्रोजेक्ट काम चालू आहेत. काही रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे काजोल ला तिकडं पाठवून मुलीची सुरक्षा आणि इथं राहून काम ही करता येईल या अंदाजाने त्यांनी हा योग्य निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे.

See also  या छोट्याश्या कारणामुळे तुटले होते अभिनेत्री बिपाशा बासू आणि जॉन अब्राहमचे प्रेमसंबंध, कारण जाणून हैराण व्हाल!

अजय देवगन आणि काजोल यांचा निर्णय पक्का आणि खरा ठरला तर अनेक सेलिब्रिटी यांच्यासाठी प्रेरणा असू शकते. कारण अनेक सुपरस्टार वाल्यांची मुले परदेशात शिकत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment