नवरा अजय देवगणची कंगना सोबत वाढलेली जवळीक पाहता काजोल म्हणाली, “बंद कर; नाहीतर पोरासह घर सोडेल!”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

नमस्कार, वाचक मित्र मैत्रिणी नो.. बॉलिवूड मध्ये रोज काही न काही घडत असतं. ज्यामध्ये काही चाहत्यांना माहीत होतं तर काही नाही. आज आम्ही अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री कंगना राणावत या दोघांमध्ये असलेला एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. जो वाचून तुम्ही ही थक्क व्हाल. चला सविस्तर जाणून घेऊयात.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत दररोज सोशल मीडियावर आणि माध्यमांच्या न्यूज चॅनेल वर मथळ्यांमध्ये राहत असते. तिने कुणीही गॉड फादर नसता स्वतःहून चित्रपटसृष्टीत आज एक मोठे स्थान मिळवले आहे. आज तिच्याकडे एकट्यानेच कोणताही चित्रपट हिट करण्याची क्षमता आहे. मात्र, सध्या कामापेक्षा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहते. कधीतरी वादग्रस्त विधान करते तर कधी बीजेपी पार्टीचा अजेंडा चालवते. याचसोबत अनेक किस्से तिचे वाचायला मिळतील.

See also  4 लाखाचा चहा आणि 40 लाखाची लिपस्टिक, अश्या प्रकारे करतात नीता अंबानी त्यांच्या दिवसाची सुरुवात...

अभिनेता हृतिक रोशनसोबत कंगनाचे अफेअर हे तर सर्वश्रुत आहे. पण काही लोकांना हे माहित आहे का ? की एक काळ असा होता, ” जेव्हा कंगना आणि अजय देवगण यांच्यातील जवळीक खूप वाढली होती. जवळीक वाढली खरं पण मग पुढे काय झालं ? अजय देवगण हे खूप कौटुंबिक माणूस/ अभिनेता आहे. त्यांनी अभिनेत्री काजोलसोबत लग्न केले आहे. दोघांनाही दोन मुले आहेत. अजय कुटुंबावर खूप प्रेम करतात पण असेही म्हटले जाते की एकदा ते कंगना राणावतच्या प्रेमात पडले होते.

मात्र, Magazine.Com ने याची पुष्टी केलेली नाही. दोघांनी 2010 मध्ये ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. प्रेम ही झालं होतं. पण पुढे काही खास होऊ शकलं नाही. एका मीडिया बातमीनुसार, त्यावेळी अजय आणि कंगनाचा रोमान्स जोरात होता. दोघेही चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर एकत्र येत असत. एवढेच नाही तर अजय देवगणने कंगनाला त्याच्या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री बनवण्यासाठी निर्माता-दिग्दर्शकांवर दबाव आणण्यास सुरुवात केली होती.

See also  अख्खे कॉलेज होते ऐश्वर्या रॉयवर फिदा, परंतु तिचे क्रश मात्र होते ही व्यक्ती...

अजय देवगणने कंगनाला ‘रास्कल’ आणि ‘तेज’ सारखे चित्रपट मिळवण्यास मदत केल्याचे सांगितले जाते. यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्याही बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये पसरू लागल्या. या बातम्या काजोलपर्यंतही पोहोचल्या. त्यानंतर तिने अजय देवगणला धमकी दिली की जर त्याने कंगना राणावतसोबत काम करणे थांबवले नाही तर ती तिच्या मुलांसह घर सोडेल.

यानंतर मात्र अजय देवगणने कंगनापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. ‘स्टारडस्ट’ या चित्रपट पत्रिकेनुसार, यानंतर दोघांमधील भांडण इतके वाढले की शूटिंग संपल्यानंतर एक दिवस कंगना अजयच्या खोलीत पोहोचली. ती नशेत होती आणि व्यवस्थित उभी राहू शकत नव्हती. त्याने कंगनाला समजावले की जेव्हा ती शुद्धीवर येईल तेव्हा तो बोलेल पण कंगनाने त्याचे ऐकले नाही. असे म्हटले जाते की कंगनाने अजयला धमकी दिली होती की जर त्याने या नात्याचा विचार केला नाही तर ती तिच्या हाताचे मनगट कापून टाकेल.

See also  लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण घरात राहून नेमकी झाली तरी कशी बरं, ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

या घटनेनंतर दोघे कायमचे विभक्त झाले. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीच काही बोलले नाहीत. पण एका मुलाखतीत कंगनाने निश्चितपणे सांगितले होते की, विवाहित व्यक्तीसोबत अफेअर करण्याचा तिचा निर्णय अगदी चुकीचा होता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment