अजय देवगण सोबत लग्नासाठी अभिनेत्री काजोलच्या वडिलांनी ठेवली होती हि ध’क्कादायक अट, ऐकून थक्क व्हाल!
मित्रांनो आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरङुपरहि’ट रोमॅन्टिक कपल्स आहेत. जे आपल्या विवाहानंतरही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि आयुष्य सुखाने जगतात. अशीच एक सुंदर जोडी आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील आहे.
अभिनेत्री काजोल आणि अभिनेते अजय देवगण. यांची जोडी अगदी दृष्ट लागण्यापरी आहे. खरं तर पती – पत्नी दोघेही फिल्म इंडस्ट्रीमध्ये असतानाही यांनी आपल्या कुटुंबाला व्यवस्थितपणे संस्कारक्षम ठेवले आहे. म्हणजेच काजोल आणि अजय हे आपले करियर जरी उत्कृष्टपणे सांभाळत असले, तरीही ते आपल्या कुटुंबाकडे मुळीच दु’र्ल’क्ष करत नाहीत.
अभिनेत्री काजोल “त्रिभांगा” या आपल्या नव्या चित्रपटातून लवकरच आपल्या चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या ङायरेक्टर रेणुका शहाणे या आहेत. तर हा चित्रपट आपल्या भारतीय संस्कृतीतील स्त्री जीवनावर आधारित आहे.
त्यामुळे सध्या काजोल आपल्या या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. तसेच या चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान काजोलने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आयुष्यातील एक टॉप सि’क्रे’ट ओपन केले आहे.
काजोलने सांगितले की, “मी 24 वर्षांची असताना माझे अजय सोबत लग्न झाले होते. मात्र या लग्नासाठी माझे वडील मात्र मुळीच तयार नव्हते. कारण बाबांची इच्छा होती की, मी काही दिवस आणखी थोडे काम करावे व त्यानंतरच लग्न करावे.
परंतु तेव्हा आई माझ्या बाजूने खंबीरपणे उभी होती. तिने माझे व अजयचे प्रेम समजून घेतली आणि आमची साथ दिली. त्यानंतर मग मी व अजयने एकमेकांसोबत सात फेरे व सात वचने घेतली.”
तुम्हांला माहित आहे का, काजोल व आपला सिंघम हिरो अजय हे दोघेही बॉलीवुड मधील सुपरहि’ट कपल्सपैकी एक आहेत. काजोल- अजय यांना ‘न्यासा’ आणि ‘युग’ ही दोन मुले आहेत.
हे देखील तितकंच सत्य आहे की, एक अभिनेत्री अजूनही काजोलने आपल्या लग्नानंतर चित्रपटांमधून काही काळ ब्रे’क घेतला होता. मात्र त्यानंतर तिने इंडस्ट्रीमध्ये पुन्हा नवीन जोमाने काम करत आपल्या करियरला नव्या जो’मा’ने सुरुवात केली.
आपणही पाहिलेच आहे की, बॉलीवुड मध्ये एका मोठ्या कालावधीनंतर एन्ट्री करूनही काजोल आजही चित्रपटांत एक्टिव आहे. मागील वर्षात तिचा “तान्हाजी” हा सिनेमा खूपच ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. तर यंदाच्या वर्षी आपल्या लाडक्या काजोलला “त्रिभांगा” या चित्रपटांत देखील नव्या अंदाजात पाहायला मिळेल.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.