प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने नातेवाईकांना दिली आहे खूपच महागडी वस्तू, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमधील धा’क’ङ बिनधास्त गर्ल अभिनेत्री कंगना राणौत ही आपल्या रोखठोक स्वभावाने संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. कंगना सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या शू’टिं’ग मध्ये व्यस्त आहे.

ती फक्त आपल्या प्रोफेशनल लाइफ संबंधित नव्हे तर पर्सनल लाइफशी संबंधित घटनांसाठी देखील चर्चेत असते. आपल्या अवाढव्य बॉलीवुड मधील करियर मध्ये भले कंगना खूपच व्यस्त असते, तरीही ती आपल्या फॅमिलीसाठी पुरेपूर वेळ आवर्जून काढते.
kangana rangoon 2
तुम्हांला माहित आहे का? आपली ही ढिंकचाक सुपरङुपरहि’ट अभिनेत्री पुन्हा एकदा आपले बहीण- भाऊ व फॅमिलीमुळे चर्चेत आली आहे. हल्लीच कंगनाने आपली बहीण रंगोली चंदेल, भाऊ अक्षत आणि

See also  लहानपणी २ रूमच्या घरात भाड्याने राहायची ही प्रसिद्ध बॉलीवूड सिंगर, आज आहे करोडोंची मालकीण!

आणखी दोन नातेवाईकांना अतिशय किमती आणि खूपच सुंदर असे गिफ्ट दिले आहे. तिने आपल्या या चार नातेवाईकांना चंदिगढ मध्ये लक्जरी प्लॅट खरेदी करून गिफ्ट्स स्वरूपात दिले आहे. हे स्वतः अभिनेत्री कंगना राणौतने सोशल मीडियावर आपल्या फॅन्सला सांगितले आहे.
Beautiful Saree Photoshoot Of Kangana Ranaut
पंगा गर्ल कंगना राणौतने आपल्या ट्विटर अकाउंटवर स्वतः असे लिहिले आहे की, मी लोकांना आपली संपत्ती माझ्या नातेवाईकांना वाटते, असे सांगून त्यांना प्रोत्साहन देत आहे. कारण आनंद वाटल्याने आनंद वाढतो.

ते खूपच सुंदर लक्जरी अपार्टमेंट आहेत, जे सध्या अंङर कन्स्ट्रक्शन आहेत. 2023 मध्येच याचे पूर्ण काम होईल. पण तरीही मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की, मी माझ्या परिवारासाठी एवढं सगळं करू शकले.
13 42 365791179ddo1
मीडिया रिपोर्टस् नुसार कंगनाच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, कंगनाने आपल्या चारही भावंडांना वेगवेगळे प्लॅट खरेदी करून दिले आहेत. तसेच या चारही प्लॅट साठी तिने तब्बल 4 करोड रुपए खर्च केले आहेत.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या होत्या तारक मेहता मधील बबिताजी, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता?

हे सर्व प्लॅट चंदिगढच्या सर्वांत आलिशान एरिया मध्ये आहेत. त्याचप्रमाणे ही प्रॉपर्टी एअरपोर्ट च्या अगदी जवळपास आहे. तेथे आलिशान मॉल्स आणि रेस्टॉरंट सुद्धा आहेत.
kangana ranaut 151426237120
अभिनेत्री कंगना राणौतच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर, ती लवकरच आपल्या “थलाइवी” या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिने तमिळनाडूच्या भूतपूर्व मुख्यमंत्री “जयललिता” यांची भूमिका रेखाटली आहे. याशिवाय कंगना जवळ इंदिरा गांधी यांची बायोपिक, तेजस आणि धाकङ यांसारखे चित्रपट देखील आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यांच्या पहिल्या पत्नी होत्या खूपच सुंदर, या अभिनेत्याने तर आपल्या सुंदर पत्नीला…

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment