अभिनेत्री कंगना राणावत पडलीये या बड्या नेत्याच्या प्रेमात? जाणून घ्या सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

अभिनेत्री कंगना राणावत ही सध्या तिच्या कामापेक्षा इतर वा’दग्र’स्त वक्तव्य यांमुळेच चर्चेत असते. तिला नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. पण यानंतर लगेच तिने एका कार्यक्रमात वा’दग्र’स्त विधान केले की, ” 1947 ला देश स्वातंत्र्य झाला ते भीख मागून मिळवलेलं आहे.

मग काय त्या नंतर काही जण समर्थन मध्ये उतरले ज्यामध्ये अभिनेते विक्रम गोखले व इतर आहेत तर देशभरात अनेकांनी सोशल मीडियावर संतप्त अश्या प्रतिक्रिया नोंदवल्या. त्यामुळे एकतर कंगना आधीच चांगल्या आणि वाईट दोनही प्रकारे ट्रेंड मध्ये असताना एक नवीन गोष्ट तिच्या बद्दल कळली आहे.

आता अनेकांच्या मनात शंका कुशंका आल्या असतील की असं काय आहे ? तर काय झालं की आजवर ती कुणाच्या संगे रिलेशन मध्ये आहे हे काही कळलं नाही. कारण ती आधी हृतिक रोशन सोबत होते हे तर सर्वांना जगजाहीर आहे. पण आता कोण आहे कंगना चा बॉयफ्रेंड किंवा लग्नाचा नवरा ? तर याचं बऱ्यापैकी अंदाजे उत्तर मिळालेलं आहे. आसपासचं. तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

See also  डांस करताना पायातून र'क्त येत असून सुद्धा नाचत राहिली अभिनेत्री दीपिका पादुकोण, कारण ऐकून ध'क्का बसेल...

काय झालं कंगना ने नुकतीच टाइम्स Now ला मुलाखत दिली. जी मुलाखत सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे. मुलाखती मध्ये ती म्हणाली की, ” येत्या पाच वर्षात माझा लग्नाचा प्लॅन आहे. मी लग्न करणार आहे. तसेच त्यानंतर मला आई सुद्धा व्हायचं आहे. आणि कुटुंब पध्दतीने जीवन जगायचं आहे. माझा नवरा हा असा असेल की जो सध्या योग्य प्रकारे देशाचं नेतृत्व करू शकतो किंवा त्या दिशेला वाटचाल करत आहे.

यावरून आपल्या सर्वांना एकतर लक्षात आलं असेल की कंगना कुणासोबत नेमकं लग्न करणार आहे. तर कंगना राणावत ही अभिनेत्री एका नेत्याच्या संपर्कात किंवा डेट करत आहे. आता हा नेता कोण एवढच उत्तर मिळणं बाकी आहे.

See also  अभिनेत्री काजोलचे आपल्या सासू सोबत या कारणामुळे मुळीच पटत नव्हते; यामागील कारण ऐकून तुम्हीपण हैराण व्हाल!

या मुलाखती मध्ये तिला काही प्रश्न विचारण्यात आले. त्यामधील पहिला प्रश्न असा होता की, ” काय तुला बॉयफ्रेंड आहे ? तर यावर तिचं उत्तर होय असं होतं. पुढं तिला दुसरा प्रश्न विचारण्यात आला की, ” तु बॉयफ्रेंड बरोबर सुखी आहे ? तर यावर ती म्हणाली हो. आणि माझा बॉयफ्रेंड कोण किंवा पुढं नक्की काय होईल याची सगळी उत्तरे देईल लवकरच.

कंगना राणावत ला पुरस्कार मिळालेल्या नंतर तिने सोशल मीडियावर आभार प्रदर्शन चा व्हिडीओ शेयर केला होता. ज्यामध्ये ती म्हणाली, ” मी देशाच्या सर्वोच्च पुरस्कार ची मानकरी ठरली याबद्दल मी आभारी आहे. त्याच बरोबर नेहमी वा’दग्र’स्त वक्तव्य यांबाबत चर्चेत असणारी कंगना सध्या नवरा किंवा बॉयफ्रेंड नक्की कोण आहे याबाबत चर्चेत आहे. तर जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा नक्की जाणून घेऊयात. पण अंदाज तर हा शंभर टक्के आहे की नेता कुणी तरी आहे.

Star Marathi News

Star Marathi News

2 thoughts on “अभिनेत्री कंगना राणावत पडलीये या बड्या नेत्याच्या प्रेमात? जाणून घ्या सविस्तर…

  1. छान शीर्षक आणि छान बातमी दिलात .
    आमची अजिबात दिशाभूल झालेली नाही .
    अशीच शीर्षक आणि अशाच बातम्या नेहमी तेच राहा जेणेकरून आमच्याकडे जो रिकामा वेळ आहे तो कसा घालवावा ही आमची अडचण दूर होईल. कारण आमचा वेळ जाता जात नाही .
    तुमच्या या उत्कृष्ट पत्रकारिते मुळे किमान दहा मिनिटे तरी गेले.

  2. अशाच मुर्खपणाच्या वेळखाऊ बातम्या टाकते!

Leave a Comment