खूप लहान वयातच अभिनेत्री कंगणा रानौतने सोडले होते घर, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीची ङॅ’शिं’ग आणि सगळ्यांचीच बोलती बंद करणारी अभिनेत्री कंगना राणौत ही फक्त आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ती आपल्या अनोख्या तु’फा’नी अंदाजाने फेमस आहे. आज हिच्याकडे लाखो- करोङोंची संपत्ती आहे. परंतु तुम्हांला माहित आहे का?

एक काळ असा देखील होता. जेव्हा कंगनाला राहायला घर सुद्धा नव्हते. आज ज्या मुंबईमध्ये तिचे नाव गाजते, एके काळी याच मुंबईतील रस्त्यांवर झोपणे, तिला भाग प’ड’त होते.

Kangana%2BRanaut%2Bprofile%2Bfamily%252CAge%252C%2BHeight%252C%2BWeight%252C%2BHusband%252C%2BAffairs%252C%2BBiography%2B%2Bgo%2Bprofile1

अभिनेत्री कंगना राणौतची आयुष्याची कहाणी ही एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट पेक्षा कमी नाही. चला तर मग पाहूया, काय आहे बरं कंगनाच्या सक्सेसफुल लाईफच्या अगोदरची तिची से’न’सि’टी’व स्टोरी.

कंगनाचा जन्म हिमाचल प्रदेशातील मंङी या तालुक्यातील सुरजपूर या गावात झाला. कंगनाची आई आशा राणौत ह्या शाळेत शिक्षिका होत्या. तर तिचे वडील एक फेमस बिजनेसमैन होते. कंगनाचे शाळेत असताना अभ्यासात अजिबात लक्ष लागत नव्हते. कारण लहानपणापासूनच तिला आपण ‘अ’भि’ने’त्री’ व्हावे असे वाटत होते.

See also  प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा "झुंड" चित्रपटाच्या प्रदर्शनावर बं'दी, कारण...

241 2411057 beautiful saree photoshoot of kangana ranaut

याच कारणामुळे तर ती 12 वी ला अ’क्ष’र’शः ना’पा’स झाली होती. हो… विश्वास नाही बसत ना.. मात्र हेच खरे आहे. त्यानंतर मग घरच्यांचे नेहमीचे टो’म’णे ऐकून ती वै’ता’ग’ली व शेवटी तिने आपले घर सो’ड’ले आणि ती थेट दिल्लीला आली. असे म्हणतात की, दिल्ली मध्ये कंगनाचे कुणीही रिलेटिव नव्हते. त्यामुळे तिला कित्येक दिवस तर दिल्लीतील रस्त्यांवरच राहावे लागले.

हो पण हे देखील तितकंच खरं आहे की, कंगनाने आपल्या मुलाखतीमध्ये या गोष्टींचा स्पष्टपणे कधीच उल्लेख केला नाही. दिल्लीला पोहोचल्यावर कंगनाला राहायला पण घर नव्हते आणि तिच्याजवळ पैसे सुद्धा नव्हते. मात्र तरीही कसेबसे तिने एक्टिंग कोर्सला अॅङमशिन घेतले. मग येथूनच कंगनाच्या अभिनयातील करियरला सुरुवात झाली.

See also  अभिनेता अक्षय कुमारला या कारणामुळे येते अभिनेत्री दीपिका पादुकोणची दया, कारण...

41a5bdf6089ae6c578273b84ddbe7401

कंगना राणौत बद्दल खूप काही बोलले जाते. तिच्या मध्ये इतर अभिनेत्रींसारखे कोणतेही गुण नव्हते, तिला तर व्यवस्थित इंग्लिश देखील मुळीच येत नव्हते, तिचा बॉ’ङी शेप सुद्धा अगदी वेगळाच आहे. मात्र कंगनाने इतरांच्या बोलण्यावर मुळीच लक्ष दिले नाही आणि तिने आपल्या करियर मध्ये श’र्ती’चे प्रयत्न सुरू ठेवले.

अभिनेत्री कंगना राणौतने “गँ’ग’स्ट’र” या चित्रपटात पहिला ङेब्यू केला. या फिल्मसाठी कंगनाने अतिशय उत्कृष्ट असा फिमेल ङे’ब्यू केला होता. त्यासाठी तिला ग्लोबल फिल्म अवॉर्ड् पण मिळाला होता. या सुपरहि’ट यशानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

618211 इतकंच नव्हे तर आपल्या यशस्वी वाटचालीसाठी घर सोडून आलेल्या कंगनाने 2007 मध्ये “लाइफ इन अ मेट्रो” हा चित्रपट रिलीज झाल्यावर बोलायला सुरुवात केली. तिच्या या चित्रपटाने मात्र जाम धू’मा’कू’ळ घालत प्रसिद्धीत मिळवली होती.

See also  अख्खे कॉलेज होते ऐश्वर्या रॉयवर फिदा, परंतु तिचे क्रश मात्र होते ही व्यक्ती...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment