वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळून गेली होती कंगना राणावत, पुढे मुंबईत एकाने लावलं ड्र’ग्जचं व्य’सन, पुढे जे झालं ते…

सोशल मीडियावर एक अभिनेत्री नेहमी चर्चेत होती. जी राजकीय गोष्टी वर खूपदा भाष्य करायची. आता आपल्याला लक्षात येत असेल की ती अभिनेत्री कोण ? जिला आत्ताच नॅशनल अवार्ड मिळाला आहे. तिचं नाव आहे कंगना राणावत. तर तिचा संघर्ष काही कमी नाही आहे. तिचं यश आपल्याला आज दिसतो; पण तिने केलेला सं’घ’र्ष मात्र आपल्याला दिसत नाही. तर तोच आज आपण जाणून घेणार आहोत.

69e3b37b9e41833585484b18b7a5b3b1 original

बॉलिवूडची ‘क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रनौत हिचा आज वाढदिवस आहे. कंगना ही बॉलिवूडमधली एक बो’ल्ड आणि बिं’धा’स्त अभिनेत्री आहे. ती प्रत्येक विषयावर उघडपणे बोलते. कंगनाने एकदा स्वत:च या गोष्टीचा खुलासा केला होता, की ती एक ड्र’ग व्य’स’नी होती. कंगना म्हणाली, ‘जेव्हा मी 15 किंवा 16 वर्षांचे होते, तेव्हा मी घर सोडून पळून गेले होते. तेव्हा मला वाटले की, मी आत दुनिया माझ्या मुठीत ठेवेने.

घर सोडल्यानंतर मी व्य’स’ना’धी’न झाले होते.’ कंगनाने म्हणते, ‘घराबाहेर पडल्यानंतर दीड ते दोन वर्षात मी फिल्म स्टार आणि एक ड्र’ग व्य’स’ना’धी’न’ही होते. माझ्या आयुष्यात बरेच प्रॉ’ब्ल’म सुरु होते. मी अशा लोकांच्या हातात अ’ड’क’ले होते, जिथून मला बाहेर पडता येत नव्हते.

READ  विराट आणि अनुष्का ची मालमत्ता किती आहे तुम्हाला माहित आहे का? आकडा ऐकून थक्क व्हाल!

kanganaranaut41602138876

तिने सांगितलेलं सगळं तिच्यासोबत घ’ड’ले’लं आहे. म्हणजे तिचं म्हणणं आहे की मला अश्या गोष्टी मध्ये अडकायचे नव्हते तरी मला त्यात अडकायला लागलं. तर पुढे अजून नेमकं काय झालं ? जाणून घेऊ.

कंगना म्हणते की काम करू नये म्हणून मला इं’जे’क्श’न दिले जायचे. कोण याचा खुलासा मात्र तिने केलेला नाही आहे. एका मुलाखतीत कंगना म्हणाली की, ‘यावेळी ती एका व्यक्तीला भेटली होती आणि त्या व्यक्तीनेच कंगनाला व्य’स’ना’धी’न केले होते.’ कंगना म्हणाली, ‘मला एका पार्टीत नेण्यात आले होते. त्यावेळी माझ्या ड्रिं’क्स’म’ध्ये काहीतरी मिसळण्यात आले. कारण त्यावेळी जे काही घडले ते माझ्या स्वत:च्या इच्छेनुसार घडत नव्हते.

75096085

मग ती व्यक्ती स्वत:ला माझा नवरा मानू लागली. जेव्हा मी त्याला सांगत असे की तुम्ही माझा प्रियकर किंवा पती नाही, तेव्हा तो मला च’प्प’ल’ने मा’र’हा’ण करायचा. मला काम करता येऊ नये म्हणून त्याने मला इं’जे’क्श’न देण्यास सुरुवात केली होती.’

READ  जेव्हा संजय दत्ताच्या मुलीनेच त्याला 'अंकल' म्हणून हाक मा'र'ली, तेव्हा रा'गात संजय दत्तने आपल्याच पत्नीला...

ती सध्या अनेक चित्रपट करत आहे. तिने केलेला थलायवी चा ट्रेलर आज प्रेक्षकांना भेटीस आला. तर त्या कथेच्या आणि पात्राच्या मागणीनुसार कंगनाला वजन वाढवावं लागलं होतं. यावेळी, सर्वात मोठे आ’व्हा’न होते की, तिला नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा स्लीमट्रीम व्हायचे होते. अशा परिस्थितीत कंगनाने खूप क’ठो’र मेहनत केली. खुद्द कंगना रनौत हिने आपल्या ट्विटमध्ये याचा खुलासा केला आहे.

kangana ranaut

तिने लिहिले की, ‘जेव्हा ट्रेलर लाँचिंगसाठी केवळ एक दिवस दूर आहे, तेव्हा मी असे म्हणू शकते की काही महिन्यांत, 20 किलो वजन वाढवणे आणि घटवणे कदाचित सर्वात मोठे आव्हान नव्हते. काही तासांत ही आपली प्रतिक्षा संपणार आहे आणि त्यानंतर जया कायमची तुमची असेल.’ तर तिने केलेलं काम आणि तिचा सं’घ’र्ष आता अनेक चित्रपट मध्ये दिसणार आहे. ती तिच्या कामाशी खूप प्रामाणिक असणार आहे.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीचा लग्नावर नव्हता विश्वास, फक्त या कारणासाठी केले ब्रिटिश संगीतकाराशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्या माहिती करीता आज तिला नॅशनल नाही मिळत आहे. तर ती चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार घेत आहे. ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटासाठी कंगनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याआधीही कंगनाने 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरण्याची ही कंगनाची चौथी वेळ आहे.

2020 6$largeimg 1185061840

तर अश्या संघर्ष मय कंगनाची खूप मोठी कथा आहे. ती नेहमी चर्चेत असते. तर तिला तिच्या पुढील भावी वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment