एकेकाळी मुंबईच्या रस्त्यावर राहायची हि बॉलीवूड अभिनेत्री, आज आहे कोट्यवधींची मालकीण, नाव जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

चकमकीत चंदेरी बॉलीवुड नगरीत अनेक कलाकार आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. आपले करियर घडवण्यासाठी ते कोणत्याही प्रकारच्या संकटांना तोंड देण्यास तयार असतात. आपल्या गरीब परिस्थितीतून हे कलाकार एक आशा मनात घेऊन येतात. त्यातील काहीजण यशस्वी होतात तर काहींना निराशा पत्करावी लागते.

आज आपण इंङस्टीमध्ये अनेक ग्लॅमरस लक्जरी लाईफस्टाइल एन्जॉय करणारे सितारे पाहतो. परंतु हे आधीपासून एवढे उच्चश्रीमंत नव्हते बरं का…हे सर्व सुख, ऐश्वर्य, नाव, प्रसिद्धी कमावण्यासाठी त्यांना कित्येक प्रयत्न करावे लागले. आज आम्ही देखील तुम्हांला एका अशा अभिनेत्री बद्धल सांगणार आहोत, जी एके काळी रस्त्यावर आपले दिवस काढत होती परंतु आज मात्र ती कोट्यावधींची मालकीण आहे.

kangana corona 1200

रोखठोक स्वभावाची, बिनधास्तपणे बे’ध’ड’क आपले वैयक्तिक मत मांडणारी अभिनेत्री कंगना राणौत. जी नेहमी आपल्या कोणत्या ना कोणत्या वा’द’ग्र’स्त विधानांमुळे चर्चेत असते. आता कंगना राणौत ही पूर्ण 34 वर्षांची झाली आहे. पण तरीही तिने अजूनही लग्न केलेले नाही.

See also  17 वर्षीय मुलीचा बाप आहे अभिनेता सलमान खान, दुबई मध्ये राहते पत्नी आणि मुलगी?

आपले करियर घडवण्यासाठी अभिनेत्री कंगना राणौत हिने लहानपणापासून अनेक कठीण सं’क’टां’चा सामना केला आहे. पण आपल्या कौशल्याच्या सामर्थ्यावर तिने स्वतःची बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत ओळख बनवली.

KanganaRanautgetsromantic

अभिनेत्री कंगना राणौत ही इंङस्टीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. आपल्या करियरच्या सुरूवातीला तिला अनेक वेळा ‘इग्नोर’ केले गेले. पण तरीही तिने आपली जिद्द काही सोडली नाही. कंगनाच्या घरच्यांना तिने अभिनेत्री व्हावे असे मुळीच वाटत नव्हते. मात्र आपल्या स्वप्नांसाठी ती आपल्या कुटुंबियांसोबत भां’ड’ण करून मुंबईत आली. तेव्हा ती फक्त 17 वर्षांची होती. त्यावेळी राहण्यासाठी तिच्याकङे घर सुद्धा नव्हते. म्हणून तिला बरेच दिवस मुंबईतील रस्त्यांवर राहावे लागले.

‘गँ’ग’स्ट’र’ या चित्रपटापासून कंगनाने आपल्या करियरला सुरूवात केली. मात्र तेव्हा तिला काही फारसे यश मिळाले नाही. सुरुवातीपासूनच कंगना ही वा’दा’त नेहमी गुरफटत असते. त्यामुळेच अनेक लोकांसोबत तिचे नाव नेहमीच जोडले जाते. एकेकाळी रस्त्यांवर आपले आयुष्य जगणारी ही अभिनेत्री कंगना राणौत आज तब्बल “85 कोटीं” ची मालकीण आहे.

See also  बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी म्हणाली "टायगर माझ्या नशिबातच नाही" कारण ऐकून थक्क व्हाल!

kangana israel comments slammed main

मुंबई सारख्या मायानगरीत तिचे आलिशान लक्जरी घर आहे. जे तिने 2015 मध्ये सुमारे 15 कोटींना खरेदी केले होते. इतकंच नव्हे तर ‘मनाली’ मध्ये कंगनाचे 30 कोटींचे घर देखील आहे. तेथील जमीन तिने 10 कोटींना विकत घेतली होती व तिथे 20 कोटींचे भव्यदिव्य घर बांधले. अभिनेत्री कंगना राणौत ही आज कोट्यावधींची एकुलती एक मालकीण आहे. आपली सर्व संपत्ती तिने स्वतःच्या हिंमतीवर कमावली आहे.

तुम्हांला ठाऊक आहे का हो, कंगना कडे अनेक गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यामध्ये मर्सिडीज, मिनी कूपर आणि ऑङी यांसारख्या ब्रँडेड गाड्या आहेत. यांची किंमत तब्बल साडेतीन कोटी रुपये आहे. तसेच चित्रपटांव्यतिरिक्त कंगना राणौत ही जाहिरातींमध्ये सुद्धा काम करते. त्याचप्रमाणे “मनकर्णिका फिल्म्स” या नावाचे तिचे प्रोडक्शन हाऊस पण आहे.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या होत्या तारक मेहता मधील बबिताजी, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment