इंदिरा गांधींवर आधारीत चित्रपटात इंदिरा गांधींचा रोल साकारणार ही वा’द’ग्र’स्त बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत कायमच आपल्या वा’द’ग्र’स्त व’र्त’न आणि वि’धा’नां’नी चर्चेत राहिलेली अभिनेत्री कंगना रणौत आता एका आगामी हिंदी चित्रपटांत चक्क भारताच्या आयर्न लेडी मा. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहे.

कंगनाचे इंदिराजींच्या भूमिकेतील गेटअप मधील फोटोज हे सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटांत मा. इंदिराजींच्या पंतप्रधान कार्यकाळातील दोन मोठे निर्णय आ’णी’बा’णी आणि ऑ’प’रे’श’न ब्लू’स्टा’र हे देखील दर्शविले जाणार आहेत.

Advertisement

29 01 2021 kangana india 21317302

कंगना रणौत पुन्हा एकदा पॉलिटिकल चित्रपटात भूमिका साकारणार आहे. यापूर्वी तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललितावर आधारित ‘थलाईवी’ या चित्रपटात कंगना मा. मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रमुख भूमिकेत झळकली आहे. थलाइवी नंतर कंगनाचा हा दुसरा पॉलिटिकल चित्रपट असेल. चित्रपटासंदर्भात बोलताना कंगना म्हणाली, “या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.

See also  या कारणामुळे मीरा करणार नव्हती अभिनेता शाहीद कपूर बरोबर लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

ना हा चित्रपट इंदिरा गांधी यांचा बायोपिक होणार आहे. या चित्रपटात आणखीही काही दिग्गज कलाकार दिसतील. सध्या आम्ही प्रोजेक्टवर काम करत आहोत. तसेच स्क्रिप्ट फायनल स्टेजला आहे. ही एक ग्रँ’ड पिरियड फिल्म आहे.

kangana indira gandhi

Advertisement

यामुळे आजच्या पिढीला भारताची राजकीय स्थिती समजून घेण्यास मदत होईल.” कंगना पुढे म्हणाली, “मी भारतीय राजकारणाच्या इतिहासातील सर्वात आयकॉनिकल लीडरची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एका प्रसिद्ध पुस्तकावर आधारलेला आहे. सध्या या चित्रपटाचे कोणतेही शी’र्ष’क निश्चित झाले नाही.”

कंगनासोबत पूर्वी काम केलेले डायरेक्टर साई कबीर, हे या चित्रपटाचेही दिग्दर्शन करतील. याच बरोबर त्यांनी स्क्रिप्टदेखील लिहिली आहे. हा चित्रपट ग्रँ’ड ले’व्ह’ल’वर तयार होणार आहे. यात संजय गांधी, राजीव गांधी, मोरारजी देसाई आणि लाल बहादूर शास्त्रींसारख्या अनेक नेत्यांच्या भूमिका आहेत. कंगना रणौत सध्या भोपाळ येथे धा’क’ड चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

See also  सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने केली बॉयफ्रेंडसोबत रात्रभर पार्टी, पार्टीचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...
Advertisement

navbharat times

याशिवाय कंगना ‘तेजस’ चित्रपटातही असून त्यामध्ये ती महिला ए’अ’र’फो’र्स’च्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.आपला पुढचा चित्रपट ‘मणिकर्णिका रिटर्न्स हा ती प्रेक्षकांसमोर आणणार आहे. या चित्रपटाचेही शूटिंग पूर्ण केलेले असून पोस्ट प्रॉडक्शनचे कामही सुरू आहे. याशिवाय तिने नुकतीच ‘अ’प’रा’जि’त अयोध्या’चीही घोषणा केली आहे.

Advertisement

कंगना रणौत सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असते. ती प्रत्येक मुद्द्यावर स्पष्टपणे आपले मत मांडते. सध्याच्या मोदी सरकारचे समर्थन करणारी कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसोबत न्याय करू शकेल का?  हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या वर्षीच कंगनाच्या आईने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी घेणार घटस्फो'ट? शिल्पा शेट्टीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल...
Advertisement

Leave a Comment

close