भारत बं’द च्या वि’रो’धा’त कंगनाचं वा’द’ग्र’स्त ट्विट, ट्विट वाचून तुम्ही पण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नव्या कृषी का’य’द्यां’वि’रो’धा’त शेतकऱ्यांनी “भारत बं’द” ए’ल्गा’र पुकारला आहे.\अशातच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या #BharatBandh च्या वि’रो’धात एक ट्वीट केलं आहे ,

वा’द’ग्र’स्त गोष्टींमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौतने आत्ता एक वेगळ्याच मुद्यावर हाथ घातलाय , शेतकरी वि’रो’धा’त तिने केलेल्या ट्विट मुळे ती पुन्हा चर्चेत आलीये.

शेतकरी नव्या का’य’द्या’वि’रो’ध कंगना ने केलेल्या ट्विट मुळे दिलजीत दोसांज आणि तिझ्यात ट्विटर वॉ’र झालं. कंगना भारत बं’द वि’रो’धा’त आहे तशातच तिने सद्गुरूंचा विडिओ ट्विट केला आहे ज्यात आं’दो’ल’ना’बाबत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे .

“आओ भारत को बं’द कर देते हैं, यूँ तो तू’फ़ा’नों कि कमी नहीं इस नाव को, मगर लाओ कु’ल्हा’ड़ी कुछ छे’द भी कर देते हैं, रह रह के रोज़ म’र’ती है हर उम्मीद यहाँ, देशभक्तों से कहो अपने लिए देश का एक टु’क’ड़ा अब तुम भी माँग लो, आजाओ सड़क पे और तुम भी ध’र’ना दो, चलो आज यह क़िस्सा ही ख़’त्म करते हैं ”

See also  प्रियांका चोप्राने एकदा फ्लाईट मध्ये केले होते हे "कांड", जे ऐकून तुम्ही देखील लावाल डोक्याला हात...

चला भारत बं’द करूया , वा’द’ळा’ची कमी नाही नावाला , मग घ्या कु’ऱ्हा’ड आणि पा’डा हो’ल , इथे राहून दररोज स्वप्नचा च’क’मा’चु’र होतो , देशभक्तना सांगा तुम्ही इथे राहत आत्ता देशाला सांगा आणि आपली वाटणी मागून घ्या ! या रस्त्यावर आणि बसा , आणि जे सूरु केलाय ते संपवा..

ह्या ट्विट मुले दिलजीत आणि तिच्यात ट्विट वॉ’र झाले आणि बाकी सेलेब्रिटीनी सुद्धा तिला ट्विट करून सुनावले . तिने एका वृद्ध महिलेला १००₹ दैनंदिन आंदोलन कायकर्ते म्हणून बोललं आहे , कंगना म्हणाली की…

“एके दिवशी शाहीन बागप्रमाणेच या आं’दो’ल’ना’चं पण र’ह’स्य उलगडेल, त्या दिवशी मी एक सुंदर भाषण लिहीन आणि तुम्हा लोकांचं तोंड काळं होईल.” दिलजीत आणि कंगना ट्विट वॉ’र मुळे चाहत्यांना अजून काय काय बगायला मिळणार आहे माहीत नाही , पण या वादामुळे नवीन चर्चेला उगम पावला.

See also  'चलो नगर' हि पोस्ट वायरल होत असताना इंदुरीकर महाराजांनी चाहत्यांना केले 'हे' आवाहन!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment