अभिनेत्री कंगना राणौतच्या वहिनीने केले असे काही काम की कंगना ढसाढसा र’डायला लागली, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ङॅशिंग आणि सगळ्यांचे होश उङवणारी नामांकित प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत हिला तर आपण सर्वजण ओळखतो. कंगनाने आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे चाहत्यांच्या मनात एक जबरदस्त स्थान बनवले आहे.

त्याचप्रमाणे सध्या कंगनाने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जो आवाज उठवला होता. त्यानंतर तर ती संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रत्येक मुद्द्यांवर आपले मत सविस्तरपणे मांडणारी कंगना ही बॉलीवुडची “झाँसी ची रानी” म्हणून खूप फेमस आहे.

अभिनेत्री कंगना राणौत ही कुणासोबतही ‘पं’गा’ घेण्यासाठी नेहमीच आघाडीवर असते. ज्या गोष्टीवर तिला तिचे स्पष्ट मत मांडायचे असते, ते ती समोरासमोर बेधडकपणे बोलते. यासाठी वादविवादी वातावरण हे काही कंगनासाठी नवीन नाही. परंतु तुम्हांला माहित आहे का?

आपली ही बिनधास्त गर्ल कंगना ही आपल्या परिवारावर खूप प्रेम करते. सध्याच तिच्या भावाचे लग्न झाले, तेव्हा तिने आपल्या सोशल मीडियावर फोटोज् शेयर केले होते. परंतु लग्नानंतर काही दिवसांतच कंगना च्या वहिनीने असे काम केले आहे की, ज्यामुळे तिच्या ङोळयांमध्ये चक्क पाणी आलं आहे. ही एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. मात्र स्वतः कंगनाने सोशल मीडियावर स्वतःच याबद्दल खुलासा केला आहे.

कंगना राणौतचा भाऊ अक्षत याचे लग्न नुकतेच ॠतु सोबत झाले आहे. ॠतु ही एक ङॉक्टर आहे. आपल्या वहिनीविषयी सांगताना कंगना म्हणते की, “ॠतु वहिनी ही आपल्या संस्कारांच्या सानिध्यात आहे. लग्न झाल्यावर ताबडतोब तिने घरात मदत करायला सुरुवात केली आहे.” तिने तर आपल्या वहिनीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेयर केला आहे. ज्यामध्ये तिची वहिनी हिवाळ्यात मक्याची भाकरी बनवताना दिसत आहे.

कंगनाने तो वह शेयर करत म्हटले आहे की, मला माझ्या नव्या- नव्या क्यूट वहिनीचा हा व्हिडीओ मिळाला आहे. ती मक्याची भाकरी बनवायला शिकत आहे. ती एक सुशिक्षित ङॉक्टर असूनही आपल्या मातीशी स्वतंत्रपणे स्वाभिमानी आहे. या व्हिडिओ मधून तीने मला माझ्या आईची आठवण करून दिली आहे. हा व्हिडीओ पाहून माझ्या ङोळयांमधून आनंदाश्रू आले.

कंगना राणौतच्या भावाचे लग्न यावर्षीच नोव्हेंबर मध्ये झाले आहे. लग्नाचे फोटोज् तिने सोशल मीडियावर शेयर केले होते. कंगना च्या कामाविषयी म्हणालात तर “थलाइवी” या चित्रपटात ती आपल्या चाहत्यांसमोर एका नवीन रंगात येणार आहे.

चित्रपटाची कथा ही दिवंगत जयललितावर आधारित आहे.या चित्रपटांत दिवंगत नेत्याचे सिल्वर स्क्रीनची राजकीय वाटचाल दाखवणार आहेत. या चित्रपटामध्ये अरविंद स्वामी, प्रकाश राज, मधु आणि भाग्यश्री देखील आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment