“1947 ला मिळालेलं स्वातंत्र्य नाहीतर, ‘भीक’ होती” – कंगना राणावतचे वादग्रस्त वक्तव्य…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मधील एक अभिनेत्री अशी आहे की ती नेहमी सोशल मीडियावर किंवा एखाद्या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करण्यात प्रसिद्ध आहे. जे नाव तुम्हाला आम्हाला सर्वांना परिचित झालंच असेल. ती अभिनेत्री म्हणून मात्र उत्तम काम करते; पण अश्या वेळी माणूस म्हणून तिचं काही खरं नाही, असं तिच्या विरोधात बोलणाऱ्यांचे म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्याला सुद्धा काही अर्थ आहेच. ज्या अभिनेत्री बद्दल बोललं जातं आहे. तिचं नाव आहे कंगना राणावत.

होय ! जिने आजवर अनेक प्रसिध्द चित्रपट इंडस्ट्री ला दिलेले आहेत. पण याही पेक्षा दरम्यान च्या या काळात तिने कामापेक्षा जास्त वा’दग्र’स्त वक्तव्येच केली आहेत. जे सतत चर्चेत असतात. आता आपण म्हणाल की तिने आत्ता काय असं विधान केलं की ती ट्रेंड वर आली. कंगना राणावत हिने एका कार्यक्रमात नुकतंच एक वादग्रस्त विधान केले आहे. ज्यामुळे ती पुन्हा ट्रोलिंग करणाऱ्यांच्या निशाण्यावर आलेली आहे.

See also  "कंगणाच्या वक्तव्याचं समर्थन म्हणजे महामूर्खपणा; त्यामुळे विक्रम गोखले यांसोबत कधीच काम करणार नाही"

कारण एकतर तिला पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते मिळाल्यामुळे आधीच तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे. कारण तिला पुरस्कार देण्याइतकं काही केलं नाही असं अनेकांचं म्हणणं आहे.

त्यात आता कंगना म्हणाली की, ” 1947 ल स्वातंत्र्य नाही मिळालं तर ती एका प्रकारे मागितलेली किंवा मिळालेली भीक होती तर खरं स्वातंत्र्य हे 2014 ला मिळालेलं आहे. तिच्या या वक्तव्याचा चांगलाच निषेध व्यक्त केला जात आहे. कारण हे तिचं विधान कुठूनच कायद्याच्या चौकटीत व्यवस्थित बसत नाही. तिने काँग्रेसला या विधानद्वारे टोला लगावला आहे. आणि बीजेपी मुळे खरं 2014 ला स्वातंत्र्य मिळालं नरेंद्र मोदी च्या रूपाने आहे असं तिचं म्हणणं आहे.

कंगना प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे अनेक नामवंत चित्रपट आज आपण पाहिलेली असतील. तिचे लाखो करोडो चाहते या भारतात आहेत. तेवढेच तिचे विरोधक सुद्धा आहेत. कारण ती उघड उघड भारतीय जनता पार्टीची प्रचारक म्हणून काम करत आहे.

See also  अभिनेत्री नोरा फतेही आहे एवढ्या कोटींची मालकीण, तिच्याकडे आहेत खूपच महागड्या गाड्या...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment