कंगना राणौत भ’ड’क’ली, ममता बॅनर्जींना ‘रक्तपिपासू राक्षसीण’ म्हणत मोदींना दिलाय “हा” अजब सल्ला…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut ) ही नेहमीच तिच्या सिनेमांपेक्षा सोशल मीडियावरच्या टिवटिवीमुळे चर्चेत असते. कंगना मा. पंतप्रधान मोदी आणि भाजपाची किती क’ट्ट’र समर्थक आहे, हे आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही.

kangana ranaut reacts to her twitter account suspension

आणि अशातच पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर कंगनाचे ट्विट येणे अपेक्षितच म्हणायला हवे. त्यानुसार, ते आले़ही. ममतांचा (Mamata Banerjee) दणदणीत विजय आणि भाजपाचा पराभव या पार्श्वभूमीवर कंगनाने अनेक  ट्विट्स केले. पण तिच्या विचित्र ट्विट्समुळे (Kangana Ranaut Tweets) ती जबरदस्त ट्रो’ल होतेय.

कंगनाने काल सकाळी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने ममता बॅनर्जींची तुलना त्राटिका या राक्षसीसोबत केली. निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये भ’ड’क’ले’ल्या हिं’सा’चा’रा’च्या पार्श्वभूमीवर केलेल्या या ट्विटमध्ये तिने लिहिले, ‘मी चूक होती. ती रावण नाही. रावण महान राजा होता. त्याने जगातील सर्वात श्रीमंत देश निर्माण केला होता. महान प्रशासक, बुद्धिमान, वीणावादक असा शक्तिशाली राजा होता. पण ही र’क्ता’ची भुकेली रा’क्ष’सी’ण त्राटिका आहे. ज्या लोकांनी हिला मत दिले, त्यांचेही हात र’क्ता’ने माखलेले आहेत.’ याआधी केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने ममता बॅनर्जींची तुलना रावणाशी केली होती.

See also  प्रवीण तरडेंच्या अत्यंत जवळच्या मित्राचे नि'ध'न, रस्ता अ'प'घा'ता'त गमावला मित्र, सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट...

Whats App Image 2021 05 04 at 12 52 58

कंगनाने आणखी एक ट्विट केले. यामध्ये कंगनाने अगदी खु’ल्ले’आ’म पंतप्रधान मोदींना पश्चिम बंगालमध्ये ‘सुपर गुं’ड’ई’ (गुं’ड’गि’री) करण्याचा सल्ला दिला. इतकेच नाही तर सन २००० वर्षाच्या सुरूवातीला दाखवले तसे ‘विराट रूप’ दाखवण्याचे आवाहनही तिने मोदींना केले. या ट्विट्मुळे कंगना मोदी हेच २००२ च्या गुजरात मधील अ’त्या’चा’रां’ना जबाबदार आहेत असेच सूचित करतेय. आणि हेच आता तिच्या अंगलट आलेय. कंगना जबरदस्त ट्रो’ल होतेय.

लोकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी कंगनाला मेंटल, पागल म्हटले आहे तर काहींनी ती हिं’सा’चा’रा’ला प्रोत्साहन देत असल्याचा आ’रो’प केला आहे. अनेकांनी कंगनाचे ट्विटर अकाऊंट नि’लं’बि’त करण्याची मागणीही केली आहे. आणि झालंही तसेच, खुद्द ‘ट्विटर’नंच सांगितलंय की आता स’स्पें’ड करण्यात आलं कंगना रणैतचं अकाउंट.

See also  जय मल्हार च्या धुमधडाक्या नंतर धडाकेबाज महेश कोठारेंची नवी कोरी मालिका येतेय प्रेक्षकांच्या भेटीला.

Kangana ranaut account suspended.jpeg?w=360&dpr=2

ट्विटरने ‘द्वे’षयुक्त आचरण आणि अपमानकारक वर्तन’ धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट स’स्पें’ड केले. ट्विटरने मंगळवारी एका निवेदनाच्या माध्यमाने ही माहिती दिली. ३४ वर्षीय कंगनाचे अकाउंट ‘अॅट कंगना टीम’वर आता ‘अकाउंट सस्पेंडेड’ (अकाउंट नि’लं’बि’त) असा मेसेज दिसत आहे. कंगना रणैत सोशल मिडियात भडकावू ट्विट्स करण्यासाठी ओळखली जाते.

(Bollywood Kangana Ranaut account permanently suspended for repeated violations of twitter rules) कंगनाने पश्चिम बंगाल निवडणुकीसंदर्भात भाजप ममता बॅनर्जींचे धोरण, तृणमूल काँग्रेसचा विजय आणि निवडणुकीनंतरच्या हिंसाचारासंदर्भात बरेच ट्विट केले होते.

kangana ranaut vb 41

राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करत अभिनेत्री कंगनाने हिं’सा’चा’रा’साठी ममता बॅनर्जी यांना जबाबदार ठरवले होते. तसेच त्यांच्यासाठी आ’क्षे’पा’र्ह शब्दांचाही उल्लेख केला होता.  ट्विटरने एका निवेदनात म्हटले आहे, आम्ही स्पष्ट केले आहे, की ज्या व्यवहारामुंळे ऑफलाइन नु’क’सा’न पोहोचण्याची शक्यता आहे. अशा व्यवहारांवर आम्ही कठोर का’र’वा’ई करू.

See also  आई झालेल्या या महिला IAS चं जगभरातून कौतूक, कामगिरी पाहून तुम्हीही कराल सलाम!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close