खूपच आलिशान आहे कॉमेडी किंग कपिल शर्मचे घर, घराची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कलर्स टीवी वरील सर्वांचा फेवरेट कॉमेडी “द कपिल शर्मा शो” हा फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील पॉप्युलर शो आहे. या शोमुळे आज देश- विदेशात कपिल शर्मा याची एक कॉमेडी किंग म्हणून ओळख आहे. सर्व लोकांना पोट धरून हसवणारे आणि निखळ मनोरंजन करणारे कपिल शर्मा हे हास्यसम्राट म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग देखील खूप जबरदस्त प्रमाणात आहे.

हास्याचे फवारे उडवणारे कपिल शर्मा हे लहानांपासून ते थोरामोठयांपर्यंत सर्वांचे फेमस आहेत. एखाद्या फिल्मी सिताऱ्यासारखी त्यांची पॉप्युलैरिटी आहे. म्हणून तर त्यांचे फॅन्स त्यांना फॉलो करतात. तसेच कपिल च्या पर्सनल लाइफशी संबंधित सर्व माहित करून घेण्यासाठी सर्वजण नेहमी उत्सुक असतात. चला तर मग मित्रांनो, माहित करून घेऊ, कपिल शर्मा यांच्या पंजाब व मुंबईतील विशेष गोष्टी.

See also  अमिताभ बच्चन सापडले अ'ड'च'णीत, बच्चनच्या वि'रो'धा'त दिल्ली हायको'र्टा'त या'चि'का दाखल, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

kapil sharma ginni chatrath second baby pregnancy news main

कॉमेडी किंग कपिल शर्मा यांच्या जवळ आज जे काही आहे, ते सर्व मिळवण्यासाठी त्यांना खूप कठोर मेहनत घ्यावी लागली. आपल्या करियरची सुरुवात त्यांनी एका सिंगीग शो पासून केली होती. मात्र त्यांच्या नशीबात अखेर कॉमेडीयन बनणे, लिहिले होते. पण तरीही कपिल यांचे संगीतावरील प्रेम काही लपलेले नाही.

Advertisement

कपिल यांनी 2018 मध्ये गिन्नी चतरथ सोबत लग्न केले. त्यानंतर 2019 मध्ये या स्वीट कपलला अमायरा ही एक गोङ मुलगी झाली. तर आता काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या लहान मुलाचे सुद्धा वेलकम केले. सध्या कपिल शर्मा आपली पत्नी, आई व दोन मुलांसोबत खुशहाल जीवन जगत आहेत.

pic

Advertisement

पंजाब मधील त्यांचे हे फार्महाऊस हे निसर्गाच्या सान्निध्यात खूपच सुंदर वाटते. तसेच त्या परिसरात भरपूर प्रमाणात झाङे सुद्धा पाहायला मिळतात. स्वतःच्या घरातील खिडक्यांसाठी त्यांनी सीलिंग- टू- ग्लास चा वापर केला आहे. तर ङायनिंग हॉल साठी संपूर्ण व्हाईट रंगाची थीम वापरली आहे. आपल्या फार्महाऊस मध्ये त्यांनी एका वेगळ्याच प्रकारचा मनमोहक बगीचा तयार केला. तिथे सुट्टीच्या दिवसांत ते राहायला जातात. त्याचप्रमाणे कपिल शर्मा यांच्या मुंबईतील घरासमोर सुद्धा त्यांनी एक सुंदर बगिचा बनवला आहे.

See also  अभिनेत्री रेखाला तिच्या वडिलांनी मुलगी म्हणून कधीच स्वीकारले नाही, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

कपिल शर्मा यांच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर सध्या तरी त्यांचा “द कपिल शर्मा” हा शो बंद आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार आपल्या पत्नीच्या प्रेग्नेंसी दरम्यान कपिल यांनी सुट्टी घेतली होती, त्यामुळे हा शो बंद आहे, असे म्हटले जाते. तर आता लवकरच हा शो पुन्हा एका नव्या ढंगात लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा होत आहे.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अक्षयकुमारने शाळेत असताना शिक्षिकेलाच केला होत प्रपोज, त्यानंतर जे घडले ते...
Advertisement

Leave a Comment

close