करण जौहरला मोठा झ’टका, फॉरेंसिक रिपोर्ट मध्ये झाला ध’क्कादायक खुलासा, वाचून विश्वास बसणार नाही…
बॉलिवूडच्या ड्र’ग मंडळींची कहाणी जितकी उलघढताना दिसते आहे तितकीच ती आणखी घट्ट होत आहे. रुपेरी पडद्यावरील कलाकार सध्या एनसीबी प्रश्नांना सामोरे जात आहेत.
शनिवारी एनसीबीने दीपिका पादुकोणची 6 तास चौकशी केली. तर सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनाही 5-5 तास प्रश्नांचा सामना करावा लागला. त्याचबरोबर या प्रकरणाबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. फॉ’रे’न्सि’क विभागाने एनसीबीला करण जोहरच्या घरी पार्टी झाली असल्याचे एका अहवालात स्पष्ट केले आहे.
या बातमीनुसार, एनसीबीला करण जोहरच्या घरी झालेल्या 28 जुलै 2019 च्या पार्टीच्या व्हिडिओचा फॉ’रे’न्सि’क अहवाल प्राप्त झाला आहे. फॉ’रे’न्सि’क तपासणीत असे दिसून आले आहे की व्हिडिओमध्ये कोणतीही छे’ड’छा’ड झाली नव्हती, आता एसआयटीचे प्रमुख केपीएस मल्होत्रा आणि मुंबई झोनचे डीडीजी अशोक जैन हे पुढील रणनीती ठरवण्यासाठी एनसीबी प्रमुख राकेश अस्थाना यांची भेट घेतील.
परंतु, करण जोहरने या पार्टी संदर्भात एक निवेदन जारी केले आहे, ज्यात ते म्हणतात की, “काही न्यूज चॅनेल्स, प्रिंट / इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खो’ट्या आणि दि’शा’भू’ल करणार्या बातम्या दाखवल्या जात आहेत कि ज्यामध्ये 28 जुलै, 2019 रोजी माझ्या घरी झालेल्या पार्टीत मा’द’क प’दा’र्थां’चे सेवन केले गेले.”
माझ्यावर केलेले आ’रो’प खोटे असल्याचे मी 2019 मध्ये आधीच स्पष्ट केले होते. आज माझ्या वि’रो’धात दु’र्भा’व’ना’पूर्ण मोहीम सुरू आहे. मी पुन्हा सांगतो की माझ्यावरील आ’रो’प पूर्णपणे निराधार आणि खो’टे आहेत. पार्टीत कोणतीही ड्र’ग्स सेवन केली गेली नव्हती. मला सांगायचे आहे की मी अशी ड्र’ग्स घेत नाही किंवा अशा ड्र’ग्स वापरास प्रोत्साहन देत नाही.
View this post on Instagram
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.