करण जोहर याचे ‘से’क्स’ बद्धल आहेत हे विचार; याच कारणामुळे शाहरुख खान सोबत करणचे नाव जोडले जाते…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील फेमस दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच स्वतःच्या वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत असतो. करण ने आपली आ’त्मकथा अनसुटेबल बॉय मध्ये स्वतःच्या पर्सनल लाइफविषयी स्पष्ट सांगितले आहे. तेव्हा करण जोहर म्हणतो की, लोकांनी ते जोक्स समजून माझी थ’ट्टा केली. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करून मला स’ता’व’ले. त्यामुळे तो खूप वै’ता’ग’त असे.
करण जोहर याने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मला कोणत्याही मुलासोबत बाहेर जाण्याची भी’ती वाटते. कारण माहीत नाही लोक त्याच्यासोबत माझे कोणते नाते जोङतील. आपल्या एका मुलाखतीमध्ये करणने स्वतःच्या से’क्स लाइफ विषयी खुलासा केला आहे. जेव्हा तो फक्त 26 वर्षांचा होता. तेव्हा त्याने आयुष्यात पहिल्यांदाच से’क्स केले होते. ही गोष्ट तेव्हा ची आहे. जेव्हा “कुछ कुछ होता है” हा चित्रपट रिलीज झाला होता.
एक निर्देशक म्हणून करण जोहर चा हा पहिला वहिला चित्रपट होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो न्यूयॉर्कला गेला होता. तेथे गेल्यावर त्याने पहिले से’क्स केले होते. ही गोष्ट तो अभिमानाने सांगत नाही. करण ने आपल्या पुस्तकात लिहिले होते की,”पहिला से’क्स त्याचा अनुभवहीन होता. इतकंच नव्हे तर याबद्दल मला मोठे झाल्यावर सर्व समजले. जेव्हा मला पहिल्यांदाच विदेशात जाण्याची संधी मिळाली.
तेव्हा मी एका आलिशान दर्जाच्या से’क्स सुविधेबद्धल ऐकले. तो एक खूपच सुंदर अनुभव होता. तेव्हा पहिल्या वेळेस तर मी पळून गेलो. पण नंतर दुसऱ्या वेळी मी पूर्णपणे हिंमतीने जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी विचार केला की मी असे का बरं केलं. कारण मला असे करण्यातून कोणताच आनंद तर मिळाला नाही. निव्वळ मू’र्ख’प’णाचे ल’क्ष’ण होते.
नामांकित निर्देशक करण जोहर याने सांगितले की,”प्रेमाच्या बाबतीत मी एक अतिशय वेगळ्या प्रकारचा माणूस आहे. मी माझ्या मधील रो’मान्स नेहमीच कायम ठेवू इच्छितो. मी शिष्टाचारावर विश्वास ठेवतो. मी स्त्रिया व वृद्ध लोकांसाठी नेहमी जागा मोकळी करून देतो. त्यांच्यासाठी कारचा दरवाजा स्वतः उघडतो. कारण मला सर्वांसोबत चांगले वागायला आवङते. बहुतेक ते माझ्या र’क्ता’तच असावे.
करण जोहरने आपली अनसुटेबल कहानी यावर स्वतःवर लावण्यात आलेले प्रश्न सांगितले. “करण जोहर स’म’लैं’गि’क आहे.” पण तरीही त्याने आपली कहानी स्पष्टपणे सांगितली आहे. तो म्हणतो की,”सर्वांना माहित आहे की, माझे से’क्सु’अ’ल ओरिएंटेशन काय आहे. मला याबद्दल काही सांगायची गरज नाही. मी जर याविषयी बोललो तर कदाचित मला जे’लमध्ये सुद्धा जावे लागेल. एका रिपोर्ट अनुसार मी ते तीन शब्द कधीच बोलणार नाही, जे माझ्याबद्दल सर्वांना आधीपासूनच माहित आहे.”
करण जोहर याने सांगितले की, एका मुलाखतीमध्ये त्याला शाहरुख खान बद्दल विचारण्यात आले होते. करण ला विचारले गेले होते की, शाहरुख खान सोबत त्याचे कोणते विशेष अनोखे नाते आहे का? यावर मला भरपूर रा’ग आला होता. त्यामुळे मी स्वतःवर कंट्रोल न ठेवता हा प्रश्न करणाऱ्याला उलट विचारले की,”काय तुम्ही तुमच्या भावासोबत झोपता का?” ते भ’ड’कू’न बोलले की, “हा काय अजब प्रश्न आहे”. त्यानंतर मग मी पण म्हटले की,”तुम्ही पण कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारता.”
त्यानंतर करण जोहरने सांगितले की,”किंग खान शाहरुख खान व माझ्या मध्ये कितीही उतारचढाव झाले तरीही तो नेहमीच माझ्या वडिलांचा मित्र असेल. माझ्यासाठी तो वडिलांप्रमाणे ज्येष्ठ आणि भावासमान आहे. मला माझ्याविषयी कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर सर्वांत पहिल्यांदा मी त्याच्याशीच बोलेल. त्यामुळे या अशा प्रकारच्या अ’फ’वां’मुळे मला कोणताही फरक पडत नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.