करण जोहरचे या अभिनेत्री वर होते जीवापाढं प्रेम करणार होता तिच्यासोबत लग्न, पण…
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये करण जोहर ही एक जानीमानी हस्ती आहे. नुकताच त्याने आपला 49 वा वाढदिवस साजरा केला आहे. धर्मा प्रोडक्शनचे सर्वेसर्वा यश जोहर यांचा करण हा मुलगा आहे.
एक प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक अशी त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला या नामांकित व्यक्तीच्या आयुष्यातील काही स्पेशल गोष्टी सांगणार आहोत.
तुम्हांला ठाऊक आहे का, करण जोहरने एकेकाळी एका अभिनेत्रीवर खूप खूप प्रेम केले होते. हे सिक्रेट त्याने आपल्या कित्येक मुलाखतींतून शेयर केले आहे. करण आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे दोघेही एकाच शाळेत शिकत होते.
लहानपणापासूनच त्यांची एकमेकांसोबत खूप चांगली मैत्री होती. करणला तेव्हापासूनच ट्विंकल आवडायची. इतकंच नव्हे तर त्याला तिच्यासोबत लग्न देखील करायचे होते. ही गोष्ट अक्षयकुमारला सुद्धा माहीत होती. तरीदेखील यावरून “कॉफी विथ करण” या कार्यक्रमात त्याने करणची खि’ल्ली उडवली होती.
“कुछ कुछ होता है” या करण च्या पहिल्या चित्रपटात ‘टीना’ ही भूमिका ट्विंकल खन्नाने साकारावी, असे करणला वाटत होते. परंतु ट्विंकलने त्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.
खरंतर ट्विंकलला सर्वजण टीना या नावाने हाक द्यायचे, म्हणून तर त्याने त्या चित्रपटातील नायिकेचे नाव देखील टीना ठेवले होते. राज कपूर, सूरज बङजात्या आणि यश चोप्रा यांच्या कामाचा तर त्याच्यावर खूप प्रभाव होता.
म्हणून तर त्याने बॉलीवुड मध्ये पदार्पण केले होते. करणने यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्रा याच्याकडे “दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे” या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर त्याने आपल्या करियरला सुरूवात केली.
तेथेच अनेक लहानसहान गोष्टी तो शिकला आणि “कुछ कुछ होता है” या फिल्म द्वारे त्याने आपल्या दिग्दर्शक करियरला सुरूवात केली. करण जोहर ला आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी “सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक” म्हणून पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याने “कभी खुशी कभी गम” या चित्रपटाचे दिग्दर्शन करत पुन्हा आपल्या चाहत्यांची मने जिंकली.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.