“ये रिश्ता क्या कहलाता है” मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याला झाली अ’टक, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…
स्टार प्लस वाहिनीवरील “ये रिश्ता कहलाता है” ही मालिका खूप फेमस आहे. यामधील अक्षराची भूमिका साकारलेली अभिनेत्री हिना खान आणि नैतिक ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता करण मेहरा या दोघांनाही प्रचंड प्रसिद्धी मिळाली. नुकतेच या फेमस अभिनेत्याला पो’लि’सां’कडून अ’ट’क करण्यात आली आहे. त्याची पत्नी निशा रावल हिने आपला पती करण मेहरा याच्या वि’रो’धा’त त’क्रा’र दाखल केली.
निशा आणि करण यांच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वा’द निर्माण होत होते. सारखे वा’द होत असल्याने निशा ने पो’ली’स स्थानकात धाव घेतली. मुंबई पो’लि’सां’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निशा रावल हिने सोमवारी 31 मे रोजी गोरेगाव परिसरात करण वि’रू’द्ध पो’लि’सां’त त’क्रा’र दाखल केली आहे.
पतीने मा’र’हा’ण केले असल्याचे तिने त्याच्यावर आ’रो’प केले आहेत. त्यानंतर करण मेहराला त्वरित ताब्यात घेण्यात आले. करण आणि निशा यांच्या नात्याविषयी सांगायचे झाले तर या दाम्पत्याच्या विवाहाला आता तब्बल 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना एक 4 वर्षांचा मुलगा आहे.
पण मागील काही दिवसांपासून त्यांच्या नात्याला जणू ग्रहण लागले आहे. त्यामुळे निशाला यासंबंधित प्रश्न विचारले असता, तिने आपल्यात कोणत्याही प्रकारची भां’ड’णे झाली नसल्याचे सांगत उत्तर देण्यास टा’ळा’टा’ळ केली. तर आता निशा आणि करण यांच्यातील वा’द च’व्हा’ट्या’व’र आले आहेत.
अभिनेता करण मेहरा हा “ये रिश्ता क्या कहलाता है” मधून आपल्या चाहत्यांच्या भेटीस आला होता. या मालिकेमधून त्याला हिना खान प्रमाणेच प्रचंड पब्लिसिटी मिळाली होती. त्याशिवाय करण “बिग बॉस” आणि “नच बलिये 5” मध्ये सुद्धा दिसला होता. तर निशा ही “शादी मुबारक” या टिव्ही शो मध्ये दिसली होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.