अभिनेता करण मेहराचे होते या अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध, अभिनेत्रींचे नाव ऐकून विश्वासच बसणार नाही…

आजकालच्या बदलत्या काळात एकापेक्षा अधिक अफेयर्स असणे किंवा विवाहबाह्य संबंध असणे, हे काही नवीन राहिलेले नाही. बरेचदा आपल्याला ही अशी प्रकरणे सर्रासपणे ऐकू येतात.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता करण मेहरा याच्यावर त्याच्या पत्नीने नुकताच मा’र’हा’ण केल्याचा आ’रो’प लावला होता. त्याच दरम्यान पत्नी निशा रावल हिने त्याच्यावर एक्स्ट्रा मॅ’रि’ट’ल अ’फे’अ’र’चा आ’रो’प देखील केला आहे.

karan mehra nisha rawal

अभिनेता करण मेहरा हा सध्या हिमांशी खुराना सोबत एका शो चे शूटिंग करत आहे. करण वरील आ’रो’पां’नं’त’र हिमांशीला खूप मोठ्या प्रमाणात ट्रो’ल केले जात आहे.

निशा रावल हिने सांगितले की, करणला दुसऱ्या मूलीने पाठवलेले टेक्स्ट मेसेजेस मी वाचले आहेत. तर हिमांशीने सुद्धा करणच्या पोस्टवर कमेंट पण केली आहे. याच मुख्य कारणामुळे ती सर्वांच्या नजरेत येत आहे.

See also  प्रसिद्ध बॉलीवुड सिंगर श्रेया घोषालने 6 वर्षीनी दिली गोड बातमी, लवकरच बनणार आई...

karan mrhra 1

कोण आहे बरं ही हिमांशी: हिमांशी पाराशर ही एक पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती मूळची दिल्ली येथील आहे. हिमांशी पाराशर हिने “ङाऊनलोङ” गाण्याचा ङेब्यू गेला होता.

तिने आतापर्यंत अनेक पंजाबी म्युझिक व्हिडीओ मध्ये काम केले आहे. तसेच हिमांशीने 2018 मध्ये फेमिना “मिस इंडिया युपी” सुद्धा झाली होती. त्याचप्रमाणे तिने अनेक ब्यूटी कॉन्टेस्ट मध्ये सुद्धा सहभाग घेतला होता.

karan mehra 2

हिमांशी सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. त्यामुळे ती आपले लेटेस्ट फोटोज् आणि व्हिडिओज नेहमीच शेयर करते. तिने दिल्लीतील इन्स्टिटय़ूट फार्मेसी अॅन्ड रिसर्च मधून ङिप्लोमा केला आहे.

मीडिया रिपोर्टस् नुसार हिमांशी पाराशर चे वडील पोलिस खात्यात नोकरी करतात. करण मेहरा सोबतच्या अ’फे’य’र्स’मु’ळे सध्या तिला खूप जास्त ट्रो’ल केले जात आहे. त्यामुळेच तिने आता इन्स्टाग्राम वरील आपले कमेंट्स सेक्शन बंद करून ठेवले आहे.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने अंडरवर्ल्डला केले होते खुले चॅलेंज, त्यानंतर अभिनेत्रीला...

Uttar Pradesh finalist Himanshi 1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close