‘लागीर झालं जी’ मधील विक्याचा संघर्षमयी प्रवास ऐकून विश्वासच बसणार नाही…

मराठी नाटकांमधून उभारी घेणारे काही कलाकार आपल्याला आज टीव्ही मालिकांमध्ये दिसतात काही दिवसांपूर्वी झी मराठी वरील मालिका ‘लगिर झालं जी’ ज्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत.

मालिका संपून सुद्धा चाहते त्या मालिकेला अजून पर्यंत विसरले नाहीत पण तुमच्या रसिकप्रेक्षकांच्या मनात नक्की हा प्रश्न पडला असेल की ? ह्या मालिकेतील कलाकार सध्या काय करत असतील तर विचार करणे सोडून द्या आम्ही सांगतोय त्या मालिकेतील एका कलाकारबद्दल!

1200px Nikhilchavan

लगिर झालं जी मधील विक्या आठवतोय का ? तर त्याची नवीन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे ज्यात तो मुख्य भूमिकेत आहे, विक्या म्हणजेच अभिनेता निखिल चव्हाण कारभारी लयभारी ह्यामालिकेत सध्या दिसत आहे,निखिल चव्हाण याचा जन्म २९ मे १९९२ मध्ये पुणे मध्ये झाला. त्याच शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात पार पडला.

READ  या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने केले चक्क न्यू'ड फोटोशूट, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

त्याच्या कलाक्षेत्रातील पहिल्या नाटकाची सुरवात ‘थ्री चिर्स’ पासून झाली त्यानंतर त्याने नाटक काका किशाचा, रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृ’त्यू अश्या भरपूर नाटकात काम केलं, लगिर झालं जी मधील विक्या प्रेक्षकांनच्या पसंतीस उतरला, विक्या आणि शितलीचं नात मालिकेत बहिण- भाऊ सारख दाखवलं आहे

आणि ते नातं त्यांनी आपल्या रियल लाईफमध्ये सुद्धा तसच ठेवलं आहे. या नाटकांशिवाय निखिल याने चित्रपटात देखील काम केलं आहे. त्याने आत्तापर्यंत ऍ’स्ट्रो’सि’टी, गर्लज, धोंडी, चंप्या एक प्रेम कथा मध्ये चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

आत्तापर्यंत त्याने भरपूर माध्यमातून काम केलं आहे पण आत्ता तो एका नविन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे, कारभारी लयभारी मध्ये सध्या तो राजवीर सूर्यवंशी हे पात्र साकारत आहे.

READ  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केले ट्रॅडीशनल फोटोशुट, सगळीकडे रंगलीये तिच्या हिरव्या ड्रेसची चर्चा...

karbhari laybhari 1

त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का स’र’क’टे ही प्रियांका पाटीलच्या भूमिकेत दिसत आहे. लगिर झालं जी मधील निखिलने साकारलेले विक्याचं पात्र चाहत्यांच्या आज देखील लक्ष्यात आहे ह्या मालिकेमुळे त्याच्या करिअरने नवी उभाळी खालली.

निखिल चव्हाण आपल्या सोशलमीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवर सतत ऍक्टिव्ह असतो त्यातून तो स्वतःचे भन्नाट फोटो पोस्ट करत राहतो. त्याचे इन्स्टाग्राम वरील फॉलोअर्सवर सुमारे १ लाख ६४ हजार एवढे आहेत.

Nikhil Chavan

अलीकडेच २६ जानेवारी २०२१ रोजी त्याचा एक नवीन चित्रपट रिलीज झाला आहे त्यात तो अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि अभिनेता प्रथमेश परब बरोबर मुख्य भूमिकेत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  वा'दातून खुलली होती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे अणि निखिल यांची प्रेमकथा, ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment