‘कारभारी लयभारी’ मालिकेत आलं आहे ध’क्का’दायक वळण, लग्नात पोचतोय बाप? जाणून घ्या काय होणार पुढे…
एक मालिका सध्या प्रेक्षकांना फार आवडत आहे. कारण आहे त्या मालिकेचं कथानक. होय ते लोकांना हसत खेळत समाजाच्या आरश्यावर बोट ठेवत आहे. त्यात दाखवलेली व्यक्ती रेखा या आपल्याच आसपास जगणाऱ्या लोकांच्या आहेत.
त्या मालिकेत काम करणारी कलाकार ही तितकेसे प्रभावी आहेत. म्हणून ही मालिका खूप लोकप्रिय आहे.बरं फार वेळ लागला का ? नाहीत काही मालिका एकतर प्रसिद्ध होण्यासाठी खूप वेळ घेतात.
कारभारी ही मालिका एकतर अश्यात अ’ड’क’ते ती म्हणजे कमी कालावधीत लोकप्रिय झालेली . ही मालिका म्हणजे कारभारी लयभारी. सध्या या मालिकेत राजवीर आणि प्रियांकाच्या लग्नाची लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. कुटुंबाचा वि’रो’ध प’त्क’रु’न प्रियांका राजवीरशी लग्न करण्यासाठी तयार झाली आहे. त्यामुळे सध्या या दोघांच्या लग्नापूर्वीच्या मंगलकार्याला सुरुवात झाली आहे.
परंतु, अंकुशराव पाटील यांना हे लग्न मान्य नसल्यामुळे ते या मंगलकार्यात वि’घ्न आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिका खूप महत्वाच्या वळणावर आहे. आता पुढे काय होईल याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे.
प्रियांका आणि राजवीरच्या लग्नाची खबर अंकुशरावापर्यंत पोहोचू नये यासाठी राजवीरच्या मित्रांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. लग्नमंडपाच्या चहुबाजूने मुलांनी क’ड’क प’हा’रा ठेवला आहे.
परंतु, या लग्नाची खबर अंकुशरावापर्यंत पोहोचावी यासाठी काकी तशी व्यवस्था करते आणि ऐन लग्नात अंकुशराव मंडपात पोहोचून या लग्नाला विरोध करतो. इतकंच नाही तर प्रियांकाला हात धरुन घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो.
दरम्यान, या सगळ्या प्रकार पोलीसही घटनास्थळावर पोहोचतात आणि प्रियांकादेखील राजवीरची बाजू घेत वडिलांसोबत घरी जाण्यास नकार देते. या संपूर्ण प्रकारानंतर नेमकं काय होतं? अंकुशराव पाटील प्रियांकाला खरंच घरी नेतात का? राजवीर प्रियांकाचं लग्न होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मालिका पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
या मालिकेत काम करणाऱ्या सर्व कलाकाराकारांच्या उत्तम टीम मुळे मालिका आज लोकप्रिय होत आहे. त्यात असणारी अकलूज ची बोलीभाषा ही खूप इंटरेस्टड आहे. त्यात साठे म्हणून असलेलं पात्र ही खूप गा’ज’त आहे. या मालिकेचं लेखन आणि निर्मिती लेखक तेजपाल वाघ यांनी केलेली आहे. त्यांचं वाघोबा प्रोड्युकशन आहे. त्यांनीच लागीर झालं जी ही मालिका लिहिलेली आहे. तर या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.