प्रेग्नंसी दरम्यान करीनाने केला होता आमीर खानसोबत रोमॅन्टिक सीन शूट, स्वतः शेयर केल्या तिने या सिक्रेट गोष्टी….

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिंकचाक अभिनेत्री करीना कपूर ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. परंतु सध्या ती आपल्या “प्रेग्नंसी बायबल” या पुस्तकामुळे खूप प्रसिद्धीत आली आहे. नुकतेच बेबोने आपला बेस्ट फ्रेंड फिल्म मेकर करण जोहर याच्यासोबत इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह सेशन केले. यामध्ये पुन्हा एकदा तिने आपले पुस्तक व प्रेग्नंसी संबंधित नवीन खुलासा केला आहे.

तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री करीना कपूर हिने पाच महिन्यांची प्रेग्नंट असताना बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानसोबत रोमॅन्टिक सीन शूट केल्याचे या लाईव्ह सेशन मध्ये सांगितले आहे. मित्रांनो तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे.

करीना कपूर हिने आपल्या दुसर्या प्रेग्नंसी बद्धल कित्येक गोष्टी चाहत्यांसोबत शेयर केल्या आहेत. यावेळी बोलताना करीना म्हणाली की, “मी जेव्हा पाच महिन्यांची प्रेग्नंट होती. त्यावेळी आमीर खान सोबत “लाल सिंह चङङा” या चित्रपटाचे मी शूटिंग केले होते. एवढंच नव्हे तर एका खास सीनसाठी मी आमीर सोबत एक हटके रोमॅन्टिक सीन सुद्धा शूट केला होता. तसेच ते एका स्पेशल गाण्याचे शूट होते. या मध्ये आमच्या दोघांनाही एकमेकांसोबत रोमान्स करायचा होता.”

See also  नेहा कक्करच्या एक्स बॉयफ्रेंडने शेयर केल्या आपल्या आठवणी, म्हणाला "नेहा कक्करने मला..."

आमीर म्हणाला करीना बद्धल असे काही…. आपल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेता आमीर खान करीना कपूरला चिडवत म्हणाला की, “आम्ही शूटिंग दरम्यान करीना व कोरोना या दोघांनाही झेललं आहे.” करीनाने तिच्या प्रसूतीआधीच सगळी कामे आटोपून घ्यावी, अशी आमीर खानची इच्छा होती.

त्याप्रमाणे करीनाने तिचे सर्व काम पूर्ण केले. तर या चित्रपटासाठी सध्या लदाख मध्ये एका युद्धाच्या सीनचे शूटिंग सुरू आहे. 45 दिवसांपर्यंत हे शूट सुरू राहणार आहे. आमीर खानचा लाल सिंह चङङा हा चित्रपट टॉम हॅक्स यांच्या “फॉरेस्ट गम्प” या चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटात नागा चैतन्य हे बुब्बा च्या भूमिकेत दिसून येतील.

करीना कपूर ही प्रेग्नंसी मध्ये काम करत असल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आपले पहिले बाळ तैमूर च्या वेळी प्रेग्नंसी दरम्यान सुद्धा करीना आपले शूटिंग व कामामुळे चर्चेत आली होती. तिने आपल्या “प्रेग्नंसी बायबल” या पुस्तकाच्या माध्यमातून एका लेखिकेच्या भूमिकेत ङेब्यू केले आहे. या पुस्तकाच्या स्वरूपातून तिने आपल्या दोन्ही प्रेग्नंसी दरम्यान च्या अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत.

See also  आलिया भट्टशी लग्न करण्याबाबत रणबीर कपूर ने केला मोठ्ठा खुलासा, म्हणाला या कारणामुळे झाले नाही आमचे लग्न...

ती म्हणते की, पहिल्या प्रेग्नंसी वेळी मी खूप घाबरली होती. पण दुसर्या वेळी मला मुळीच भीती वाटली नाही. असे देखील करीनाने सांगितले आहे. आपल्या प्रेग्नंसी काळातील सर्व गोड- कङू आठवणी तिला आपल्या चाहत्यांसोबत शेयर करायच्या आहेत. करीना कपूरचे हे पुस्तक अॅमेझॉन वर सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment