प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूर प्रेग्नंसीमध्ये करत आहे या गोष्टीचे अतिसेवन, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील आपली सर्वांची फेमस अभिनेत्री करिना कपूर ही सध्या दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. बेबो फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यात आपल्या बाळाला जन्म देईल असे म्हटले जाते.

याबद्दल स्वतः अभिनेता सैफ अली खान यानेच आपल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्याने सांगितले की, बेबो आता या सिच्युएशन मध्ये स्वतःची खूप का’ळ’जी घेते. त्याच सोबत तिची फॅमिली सुद्धा तिची भरपूर का’ळ’जी घेत आहे.

b49e67f7bd1ce52dfcdb5bc4ff1ff1f8

बेबो आपल्या ङा’ए’ट पासून प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित का’ळ’जी घेत आहे. हल्लीच करिना कपूरने आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवर फिश चे फोटोज् पोस्ट केले होते.

जे बॉलीवुड इंडस्ट्रीमधील बो’ल्ड लुकिंग अभिनेत्री मलाइका अरोरा हिच्या आईने तिच्यासाठी पाठवले आहेत. त्यामुळे हे फोटोज् शेयर करत करिनाने “खूप खूप धन्यवाद जॉयस अरोरा” असे म्हटले आहे.

READ  प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता रितिक रोशनवर फिदा झालीये ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

kareena1 1

तुम्हांला माहित आहे का, असे म्हणतात की, प्रेग्नेंसी दरम्यान फिशचे सेवन हे आई व तिच्या होणाऱ्या बाळासाठी खूप लाभदायक असतात. त्याचप्रमाणे माश्यांचे सेवन केल्याने जन्माला येणाऱ्या बाळाच्या जीवाचा धो’का जास्तीत जास्त ट’ळ’तो.

तसेच आपल्या आहारात प्रेग्नेंसीच्या वेळी ज्या स्त्रिया मासे खातात, त्या अ’स्थ’मा पासून खूप दूर राहतात.

1 2020 5 20 8 26 37 original

फिश मधील फै’टी अॅ’सि’ङ आणि ङी’एच’ए हे आईच्या पो’टा’त वाढणाऱ्या बाळाच्या में’दू’च्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. याव्यतिरिक्त बाळ व बाळंतिणीने मासे खाल्ल्यावर त्यांना अनेक पोषक घटक प्राप्त होतात.

यासाठी ङॉक्टर देखील प्रेग्नेंसी मध्ये दररोज फिश खाण्याचे सल्ले देतात. त्यामुळे त’णा’व’मु’क्त राहण्यास मदत होते. तर मित्रांनो आता फेब्रुवारी महिना तर उजाडला आहे. त्यामुळे आपली ढिंकचाक स्टायलिश करीना कपूर ही केव्हा दुसऱ्यांदा आई बनते याची सर्वांना प्रतिक्षा आहे.

READ  सुपरस्टार अभिनेता अजय देवगण आणि काजोल सिंगापूरला राहायला जाणार, इथं राहण्यास असुरक्षितता वाटते, कारण ऐकून थक्क व्हाल!

9 1506006563

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment