अभिनेत्री करीना कपूरच्या दुसऱ्या मुलाचा फोटो आला समोर, घरातील या व्यक्ती सारखा दिसत आहे त्यांचा मुलगा…

मागील काही दिवसांपूर्वी पासून एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की तिचं नाव काय ? तर तेच आता आपण जाणून घेणार आहोत. बरं ती साधी कुणी अभिनेत्री नाही.

kareena saif timtim 00009 1612785209710 1612785215194

ती तर कपूर नंतर खान झालेली आहे. तर ओळखल वाटतं तुम्ही. करीना कपूर सध्या दुसऱ्या बाळाला जन्म देऊन ही चर्चेत आहे. तिचं दुसरं बाळ नेमकं कसं दिसतं ? हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे. चला मग जाणून घेऊयात.

करीना कपूर खान दुस-यांदा बाळाला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर सक्रीय झाली. तिचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांच्याचे लक्ष वेधून घेतले. आता पुन्हा एकदा चिमुकल्यासह तिचा नवीन फोटो समोर आला आहे.

READ  या बॉलीवूड अभिनेत्यासोबत लग्न करणार होती अभिनेत्री करिष्मा कपूर, पण एनवेळी तिच्या केले असे काही कि...

kareena kapoors latest beautiful photos in hd quality 1080p

बाळाच्या जन्मानंतर सारेच आतुरेने छोटे नवाबची झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. मात्र चाहत्यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही. सध्या करिना तैमूर आणि बाळासह निवांत क्षण एन्जॉय करत आहे. दरम्यान तिचा हा फोटो पाहून चाहतेही संभ्रमात पडले आहेत.

फोटोत दिसणारा चिमुकला हा छोटे नवाब म्हणजेच तैमूरचा छोटा भाऊ तर नाही ना ? असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. अनेकांनी हा तैमूरचा भाऊच असल्याचे वाटत आहे. फोटो पाहून अनेकांनी लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे.

kareeena saif 1581592490

पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला त्यावेळी सैफ व करिना काही दिवसानंतरच कॅमे-यासमोर आले होते. तैमूरची झलक त्यावेळी पहिल्यांदा अख्ख्या जगाने पाहिली होती. पण यावेळी मात्र अद्याप तरी बेबोने आपल्या मुलाला जगापासून लपवून ठेवले आहे. पण ही प्रतीक्षा लवकरच संपेल, असे मानले जात आहे.

READ  हेमा मालिनीच्या प्रेमात वे'डा होऊन या प्रसिद्ध अभिनेत्याने केले असे काही कि, हेमा मालिनी...

करीना एका व्हर्चुअल लाईव्ह व्हिडीओ कॉन्फीन्सद्वारे आपल्या बाळाची ओळख करुन देणार आहे. परिणामी चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या बघता, तूर्तास तरी मीडियासमोर न येण्याचा निर्णय करिना व सैफने घेतला आहे.

kareenas valentines post for saif and taimur 202102166041

त्यामुळे सोशल मीडियाद्वारे ते आपल्या दुसºया मुलाची एक झलक चाहत्यांना दाखवू शकतात. रिपोर्टनुसार, दुसºया मुलाला जगासमोर आणण्याची जबाबदारी करिनाची असेल. लवकरच बेबो सोशल मीडियावर मुलाचा फोटो आणि त्याच्या नावाचा खुलासा करेल.

तर करिणा कपूर खान हिला आधी एक मुलगा आहे. ज्याचं नाव तैमुर आहे. तोही ट्रोलर्स आणि मीडियाचा दोन्हीचा चाहता आहे. सैफ अली खान दुसऱ्यांदा बाप झाला आहे. हे होताना त्याने बायको आणि आई म्हणून करिनाची खूप काळजी घेतलेली आहे. तर त्या कपूर खान कुटूंबाना पुढील वाटचाली करिता खूप शुभेच्छा.

READ  सुशांतसिंह आ'त्म'ह'त्या प्रकारणानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया करतेय हा नवीन चित्रपट, चित्रपटाचं नाव ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment