या 3 गोष्ठी घेऊन रात्री बेडवर जाते करीना कपूर, स्वतः करीना कपूरने सांगितले तिचे बेडरूम सिक्रेट…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

करीना कपूर 21 फेब्रुवारीला दुसऱ्या मुलाची आई झाली. मात्र, तिने आतापर्यंत कुणालाही आपल्या लहान मुलाचा चेहरा दाखवला नाही. दुसऱ्यांदा आई झाल्यावर तिने फक्त एका महिन्यापासून काम सुरू केले. ती जिमबाहेर जाहिरातीच्या शूटसह देखील दिसली होती. करीना इंडस्ट्रीमध्ये बिंदास अभिनेत्री मानली जाते. तिला जे काही बोलायचं असेल ती बिनधास्त बोलते. अलीकडेच, तिने एका शूटींग दरम्यान दिलेल्या मुलाखतीत तिच्या बेडरूम सिक्रेटबद्दल उघडपणे सांगितले आहे. या दरम्यान तिने झोपताना कोणत्या 3 खास गोष्टी सोबत घेऊन जाते हे देखील सांगितले. तसेच, आम्हीआपल्याला सांगू इच्छितो की केवळ करीनाच नाही तर तिचा पती सैफ अली खान देखील त्यांच्या लव्ह लाईफबद्दल अनेकदा बोलत असतो.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने आपल्या विद्यार्थीनीसोबतच केले लग्न, त्यांची प्रेमकथा ऐकून थक्क व्हाल!

करीनाने मुलाखती दरम्यान सांगितले- झोपायच्या आधी मी तीन गोष्टी बेडवर घेऊ जाते. मला बेडवर तीन गोष्टी हव्या असतात, त्या म्हणजे दा’रूची बाटली, पायजमा आणि पती सैफ अली खान. एवढेच नाही तर ती पुढे म्हणाली – मला वाटते की यापेक्षा चांगले उत्तर असूच शकत नाही. यासाठी मला बक्षीस मिळाले पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बेडरूमचे सिक्रेट शेअर करताना करीना खूपच मोकळेपणाने उत्तर देत होती.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की करीना-सैफची गणना बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांमध्ये केली जाते. 2012 मध्ये दोघांनी लग्न केले होते. आता दोघेही दोन मुलांचे पालक आहेत. आणि त्यांचा संसार हा खूपच सुखाचा चालला आहे.

1588762187 ifairer

सैफ आणि करीना पहिल्यांदा ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. या चित्रपटात दोघेही एकमेकांच्या वि’रु’द्ध रोलमध्ये दिसले होते. चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी दोघांची जोडी खऱ्या आयुष्यात हिट ठरली. सैफ-करीना वर्षानुवर्षे एकमेकांना डेट करत होते. वर्षानुवर्षे डेट केल्यानंतर दोघांनी 2012 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.

See also  पहिल्या पत्नीच्या निधनानंतर या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने केलं 18 वर्षांनी लहान अभिनेत्री सोबत लग्न...

करीना वयाने सैफपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. त्याचवेळी सैफची पहिली पत्नी अमृता अभिनेत्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. सैफने घरच्यांना न कळवता अमृताशी गुपचूप लग्न केले होते. लग्नानंतर दोघेही दोन मुलांचे पालक झाले (सारा अली खान आणि इब्राहिम अली खान).

kareena saif love story jpg

करिनाने स्वतः पती -पत्नीमधील भां’ड’णाबद्दल खुलासा केला होता की, जेव्हाही सैफसोबत तिचे भांडण होते तेव्हा तीच सॉरी म्हणते. पण तिला वाटते की पुरुषांनी नेहमी सॉरी बोलले पाहिजे कारण तेच नेहमी चुका करतात.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा आगामी चित्रपट लालसिंग चड्ढा लवकरच येणार आहे. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर सैफचे आगामी चित्रपट म्हणजे भू’त पोलीस, बंटी और बबली 2 इ. आणि काही महिन्यांपूर्वी त्याची वेब सिरीज तांडव रिलीज झाली होती, जी चांगलीच प्रसिद्धीत आली होती.

See also  'सा रे ग म प - लिटिल चॅम्प्स' विजेती गायिका कार्तिकी गायकवाडचा 26 जुलैला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे नवरदेव!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment