अभिनेत्री करीना कपूरच्या घरी झाले छोट्या पाहुण्याचे आगमन, तैमूर बनला मोठा भाऊ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अभिनेत्री करीना कपूर खानने मुलाला जन्म दिला आहे. म्हणजेच तैमूर अली खान आता मोठा भाऊ झाला आहे. सध्या करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. कुटुंबातील सदस्य बाळाला पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. शनिवारी रात्रीच करीना कपूर खानला ब्री’च कँडी रु’ग्णा’ल’या’त दाखल करण्यात आले. रविवारी पहाटे तिने मुलाला जन्म दिला आहे.

freepressjournal%2F2021 01%2F32be666d b7f1 478d abfe 6bb54bb78017%2F141705768 138283394704630 8755559225327477824 n.jpg?auto=format%2Ccompress&w=400&dpr=2

तुम्हाला माहीत असू द्या कि गरोदरपणातही अभिनेत्री करीना कपूर खान काम करताना दिसली होती. तिचे प्रे’ग्न’न्सी दरम्यानचे फोटो बरेचदा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. करीना कपूर खानचे हे दुसरे मुल आहे, तर सैफ अली खान चौथ्यांदा वडील बनला आहे.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला झाली अ'ट'क, अभिनेत्रीला बर्थडे पार्टी पडली चांगलीच महागात...

विशेष म्हणजे, करिना कपूर तिच्या प्र’सू’ती’च्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहित आहे, ज्याचे पोस्टर तिने नुकतेच इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले होते. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि आई होण्यापूर्वी बऱ्याच सेलिब्रेटींनी करिना कपूरच्या मुलासाठी भेटवस्तू पाठविल्या होत्या.

4a141895b952fe79bfa7da1a7f166fba

त्याच वेळी सैफ अली खान सध्या मुलाची काळजी घेण्यासाठी पैटरनिटी रजेवर होता. तसेच मुलासाठी खेळणी घेऊन सैफ अली खानाला घरी जातानाही पाहिले गेले. फ्लोरल गाऊन ते कुर्ता-पायजामामध्ये करीना मुंबईत अनेक वेळा पाहिली गेली झाली. तसेच करीना, सैफ आणि तैमूरसुद्धा त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी करीना कपूर खानने इंस्टाग्रामवर नवीन घराच्या लॅव्हिश बेडरूमची अनेक छायाचित्रे शेअर केली होती.

मागील घरापेक्षा करीना आणि सैफचे हे नवीन घर बरेच मोठे आहे. बाळासाठी एक खास न’र्स’री तयार केली गेली आहे. त्याच वेळी, तैमूर आणि लहान नवीन पाहुण्यासाठी खेळण्याची जागा देखील स्वतंत्रपणे बनविली गेली आहे. तसेच करीना आणि सैफ साठी खास लायब्ररी देखील बनवली गेली आहे.

See also  अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा पाळतात हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार, हि अभिनेत्री तर काजाळ लावल्याशिवाय करत नाही हे काम..

IMG 20201214 170426

करिना कपूर खान आणि सैफ अली खानने छोट्या पाहुण्याच्या आगमनाबद्दल चांगली बातमी दिली तेव्हा तैमूर अली खान खूप उत्साही झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार जेव्हा करीना आणि सैफने तैमूरला ग’रो’द’र’प’णाबद्दल सांगितले तेव्हा तो आनंदाने हसू लागला.

खरं तर, तैमूरची चुलत भाऊ इनाया खेमूचे खूप चांगले बॉन्डिंग आहे. दोघेही बऱ्याच वेळा एकत्र खेळताना दिसतात. करीना आणि सैफने तैमूरला सांगितले की आता त्याच्याबरोबर खेळासाठी छोटासा पाहुणा येणार आहे.

1608111173 kareena kapoor khan 3

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "ज्या मित्रांसाठी चित्रपट केले त्यांनीच पाठीत खं'जीर खु'पसले'" या प्रसिद्ध अभिनेत्याने केलं ध'क्कादायक विधान...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment