“दोन मुलांना जन्म देऊन थकले मी आता” करीना कपूरने दुःखी मनाने व्यक्त केल्या आपल्या भावना…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री करिना कपूर खान ही पॉप्युलर अभिनेत्रींमधील एक टॉप अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने स्वतःच्या हिंमतीवर आणि मेहनतीवर इंडस्ट्रीमध्ये स्वतःची अशी एक खास ओळख बनवली आहे. करीना सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. आपल्या चाहत्यांसोबत ती प्रत्येक अपडेट शेयर करते. नुकताच तिने आपला योगा करतानाच एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता. त्याचसोबत तिने एक लांबलचक अशी पोस्ट सुद्धा लिहिली होती. तिची ही पोस्ट पाहून बहुतांश लोक हैरान झाले.

करीना कपूरने आपल्या शेयर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,”माझा योगा प्रवास हा 2006 मध्ये सुरू झाला होता. त्या दरम्यान मी टशन आणि जब वी मेट हे चित्रपट मी करत होते. मात्र आता मी दोन मुलांना जन्म दिल्याने खूप थकून गेली आहे. परंतु तरीदेखील मी हरणार नाही. मी पूर्वी सारखी होण्याचा अवश्य प्रयत्न करणार.”

See also  एकेकाळी दोन वेळेच्या जेवणाला तरसत होती अभिनेत्री भारती सिंग, आज आहे करोडोंची मालकीण...

आपल्या पोस्टमध्ये करीनाने योगाचे फायदे सांगितले आहेत. तसेच ती म्हणते की योगा नियमितपणे केल्याने शरीरात एक वेगळीच स्फूर्ती निर्माण होते. अभिनेत्री करीना कपूर च्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तर जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर इतर सेलिब्रिटींनी सुद्धा तिच्या या पोस्टला खूप लाईक व कमेंट्स केल्या आहेत.

अभिनेत्री करिना कपूर हिने आपल्यापेक्षा वयाने अधिक मोठे असलेल्या सैफ अली खान सोबत लग्न तर केलेच. परंतु त्याचसोबत तिने आपले अभिनय क्षेत्र सांभाळून मातृत्वाची जबाबदारी देखील स्वीकारली. सैफ व करीना या दाम्पत्याला आता तैमूर व जहांगीर ही दोन गोंडस मुलं आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेत्री श्रुती हसनने केला मोठा खुलासा, म्हणाली साऊथ इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींसोबत होतात हे अ'न्या'य...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment