आपल्याच बहिणीवर खूपच ज’ळ’त होती अभिनेत्री करीना कपूर, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील नवाब बेगम अभिनेत्री करीना कपूर खान ही सध्या आपल्या दुसऱ्या प्रे’ग्नें’सी’मु’ळे सध्या जास्तच चर्चेत आहे. करीना ही नेहमीच आपल्या वेगवेगळ्या किस्स्यांमधून फेमस असते. तसेच तिचा छोटा तैमूर सुद्धा अगदीच आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत चाहत्यांच्या मनात आपले घर करत चालला आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट यांच्या घरी एका गोंडस लहानशा परीचे आगमन झाले. त्यामुळे आता नवाब सैफ आणि त्याची मॉडर्न मल्लिका करीना यांच्या घरी केव्हा छोटा पाहुणा येणार, याकडेच सर्व फॅन्सचे लक्ष लागलेले आहे.
अभिनेत्री करीना कपूर ही खूप स्टाइलिश आणि खूप एक्टिव आहे. परंतु तुम्हांला तिच्या बद्दल एक गोष्ट माहीत आहे का? हे ऐकल्यावर तर तुमचा देखील विश्वास बसणार नाही.
अभिनेत्री करिश्मा कपूर ही करीना कपूरची मोठी बहीण आहे. पण का कोणास ठाऊक करीना आपल्या मोठ्या बहिणीवर खूपच ज’ळ’ते. हो..अगदी बरोबर ऐकलतं तुम्ही.
मागील काही दिवसांत आपल्या चे’क’अप साठी करीना ङॉक्टरांकङे पोहोचली असता तिच्या लहानपणीचा एक अनोखा किस्सा समोर आला आहे. आपल्या मुलाखतीत स्वतः करीना कपूरने हे सांगितले आहे की, ती लहानपणी आपली मोठी बहीण करीनावर खूप ज’ळ’त असायची.
तिला कारण विचारले असता, तिने सरळ सांगितले की, माझ्या बहिणीचे ङोळे हे माझ्यापेक्षा खूप सुंदर होते. त्यामुळे सगळे तिचे कौतुक तर करायचे पण तिचे जास्त लाङ पण करत असत. त्यामुळे मला वाटायचे की, माझे ङोळे तिच्यापेक्षा कमी सुंदर आहेत.
त्यामुळे मला तिचा रा’ग यायचा. परंतु जसजसे आम्ही मोठे होत गेलो, त्यानंतर मग आमच्या दोघांमधील ही ज’ल’सी कमी होत गेली. कारण मोठे झाल्यावर आम्हांला खूप चांगले समजू लागले. मग आमचे एकमेकींसोबत खूप छान प’टू लागले.
आता मात्र करीना आणि करिश्मा या दोघींत पण खूप छान बॉं’ङिं’ग आहे. अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा या दोघीही अनेकदा एकत्रितपणे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात.
मागील काही दिवसांपूर्वी करिना कपूर ही अभिनेता आमीर खान सोबत “लाल सिंह चङङा” या चित्रपटाचे शू’टिं’ग पूर्ण केले आहे. तर सध्या ती आपली दुसरी प्रे’ग्नें’सी एन्जॉय करत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.