अभिनेत्री करीन कपूर प्रेग्नंसीच्या शेवटच्या महिन्यातील फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील मल्लिका अभिनेत्री करिना कपूर ही तर कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते. पण सध्या तर आपली बेबो दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याने खूपच चर्चेत आहे. सोशल मीडियावर अगदी प्रत्येक ठिकाणी जिथे- तिथे करीना कपूरचे कौतुक होत आहे. पण तुम्हांला माहित आहे का, ती सध्या अगदी मस्तपैकी आपली प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे.

अहो, तुम्हांला ऐकून विश्वासच बसणार नाही. परंतु बेबो ही प्रेग्नेंसीच्या शेवटच्या महिन्यात देखील आपली सर्व कामे नित्यनेमाने करत आहे. तिने आपल्या प्रेग्नेंसी दरम्यान आपले अपूर्ण प्रोजेक्ट्स वर सुद्धा काम केले आहे.
1 2020 5 20 8 26 37 original
इतकंच नव्हे, तर तिने बरेच फोटोशूट देखील केले आहेत. अभिनेत्री करीना कपूर ही सोशल मीडियावर खूप एक्टिव असते, त्यासाठी ती आपल्या फॅन्ससाठी दररोज नवनवीन पोस्ट टाकत असते.

हल्लीच करीनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओ मध्ये ती जबरदस्त मस्ती करताना दिसत आहे. त्यामुळे करीनाचा हा व्हिडीओ खूपच स्पीड मध्ये वायरल होत आहे.
14insta11
तुम्हांला विश्वास बसणार नाही, पण आपली बेबो प्रेग्नंट असूनही या सिच्युएशन मध्ये चक्क ङान्स करताना दिसत आहे. तिने ऑरेंज कलरचा फुल स्लीव टॉप आणि हलकासा नारिंगी रंग असलेला स्कर्ट घातला होता. ती आपल्या हातात स्कर्ट पकडून सुंदर स्माईल करत ङान्स करताना दिसत आहे.

तर करीनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरी वर देखील एक व्हिडिओ हल्लीच अपलोड केला. ज्यामध्ये ती ब्लॅक कलरच्या आउटफिट मध्ये सुंदर ङान्स करताना आनंद घेत आहे. खरं तर हा व्हिडीओ एका प्रमोशनचा शूट चा आहे.
image
या व्हिडिओसाठी तर तिने आपल्या केसांना स्टाइलिश केले आहे. या शूटसाठी तिच्या केसांना एक अप्रतिम लुक देण्यात आला आहे. ही खरं तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे की, करीना कपूर ही प्रेग्नेंट असूनही इतके अप्रतिम शूटिंग करत आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत आहे.

अभिनेत्री करीना कपूर ही आपल्या तैमूरच्या जन्माच्या वेळी देखील खूप एक्टिव होती. 2016 मध्ये तिने आपले पहिले बाळ तैमूरला जन्म दिला. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात करीना कपूर आणि सैफ अली खान
KK9
यांनी आपल्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची गोड बातमी दिली होती. तर आता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सैफ अली खान व करीना कपूर खान यांचे दुसरे बाळ लवकरच येणार, असे म्हटले जात आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment