करीना कपूरला सैफचा आला आहे खूप वैताग, आता तिला करायचे आहे “या” अभिनेत्यासोबत लग्न?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अभिनेत्री करीना कपूर हिची ओळख काही वेगळीच आहे बुवा….मात्र तिने आतापर्यंत जे काही मिळवले, ते सर्वकाही तिने स्वतःच्या मेहनतीने व जिद्दीने मिळवले आहे. करीना ही केवळ आपल्या फिल्म्स मुळेच नव्हे तर पर्सनल लाइफमुळे सुद्धा नेहमी चर्चेत असते. आपल्या एका मुलाखतीमध्ये मात्र तिने एक अतिशय विचित्र किस्सा शेयर केला होता. ज्याची सर्वत्र सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत बेबो म्हणाली होती की,”तिला काही वेळेस सैफला सोङून अर्जुन कपूर सोबत लग्न करावेसे वाटते.”

करीना कपूर च्या या किस्स्याने सध्या सोशल मीडियावर चांगलाच जोर धरला आहे. कारण नुकतंच अर्जुन कपूर व मलाइका अरोरा यांच्यात सुद्धा जोरदार भांडण झालेले ऐकायला आले. त्यामुळेच तर लोकांना वाटत आहे की, अर्जुन व मलाइका यांचे ब्रेकअप झाले तर…..? अहो, परंतु असे काहीही नाही. कारण करीनाची ही मुलाखत बर्याच दिवसांपूर्वीची आहे.

See also  कोर्टाने मुलाचा जामीन फेटाळून लावल्यावर गाडीत बसून ढसाढसा रडली आई गौरी खान...

काही महिन्यांपूर्वी करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांचा “की अॅङ का” या नावाचा चित्रपट आला होता. यामध्ये करीना व अर्जुन कपूर हे एक जोडपे म्हणून दाखवण्यात आले होते. ते दोघेही पती- पत्नी ची भूमिका साकारत होते. अर्जुन यामध्ये घरातील सर्व कामे करतो. तर करीना ही वर्किंग वुमन असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता.

याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करीना कपूर आणि अर्जुन कपूर हे दोघेही सोशल माध्यमांच्या संपर्कात आले होते. त्याचदरम्यान एका मुलाखतीमध्ये करीनाने हे सांगितले होते. त्यावेळी करीना ला तिच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन पतीविषयी विचारण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना करीना म्हणाली होती की, “कधीकधी मला असे वाटते की, सैफला सोडून द्यावे आणि अर्जुन सोबत लग्न करावे.” परंतु हे मात्र तिने गंमतीत म्हटले होते. अर्जुन कपूर च्या अभिनयाचे कौतुक करताना करीना कपूर हे सांगत होती.

See also  "अगं तू तर आता म्हातारी झाली आहेस" मुलाखत घेणाऱ्याने उडवली चक्क राखी सावंतची खिल्ली...

या मुलाखतीत करिनाला इतर अनेक वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आले होते. रिपोर्टर ने करीना ला विचारले की, लग्नानंतर पतीसोबत कोणत्याही किसींग सीन बाबत तिने काही निश्चित केले आहे का? यावर प्रत्युत्तर देताना तिने म्हटले की, आमच्या दोघांत असे काहीही निश्चित झालेले नाही. चित्रपटात आवश्यक असेल तेव्हा किसींग सीन द्यावेच लागतात. सैफ अली खान ने सुद्धा अनेकवेळा किसींग सीन दिले आहेत. तसेच करीनाने सुद्धा अनेक चित्रपटांत किसींग सीन दिलेले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या बिग बजेट सिनेमात ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार लंकाधिपती रावणाची भूमिका, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment