दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर करीना कपूर आज अशी दिसते, पाहून म्हणाल की हे तर…
बॉलीवूड मधील प्रसिद्ध फिट अभिनेत्री म्हणजे करीना कपूर. होय ती सध्या खूप चर्चेत आहे. दुसऱ्या बाळाला तिने नुकताच जन्म दिला. ज्या कारणाने ही ती खूप चर्चेत आली होती. आधीच्या तैमुर च्या वेळी ही खूप चर्चेत होती.
सध्या ती बाळाला जन्म दिल्यानंतर ही एवढं कसं हिट आणि फिट राहता येतय यासाठी चर्चेत आली आहे. तिचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत.
तेच पाहण्याची आपल्या सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. तर चला मग जाणून घेऊयात. सविस्तर.
प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे करीना कपूर हिने नुकताच दुसऱ्या बाळाला जन्म दिलेला आहे. त्यानंतर ज्यावेळी तिचे काही फोटो आता व्हायरल होत आहेत ते चाहत्यांना भुरळ घालत आहेत. करीना कपूर खानच्या फॅशन स्टेटमेंटबाबत जितके सांगावे तितके कमीच आहे. ग्रेस, मोहकता आणि स्टाइल स्टेटमेंट उत्तम प्रकारे कसे कॅरी करावे, हे करीनाला चांगलंच ठाऊक आहे. करीना केवळ आपल्या स्टाइलमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यासाठीच नव्हे तर फॅशनच्या क्षेत्रामध्ये नवनवीन ट्रेंड्स सेट करण्यातही पटाईत आहे. तिची स्वतःची एक वेगळी स्टाईल सुद्धा आहे. ती तिच्या स्टाईल मध्ये खूप व्यस्त असते. ती सध्या ही खूप उत्तम काम करते.
करीना ही साधी सुधी नाही तर उत्तम अभिनेत्री आहे. अनेकांची प्रेरणादायी सुद्धा. कारण ती सुप्रसिद्ध आहे. याच कारणामुळे कित्येक तरुणी करीना कपूरचं स्टाइल स्टेटमेंट फॉलो करतात. काही दिवसांपूर्वी करीना आपल्या मॅटर्निटी फॅशनमुळे चर्चेत होती तर आज या अभिनेत्रीचा प्रिंसेस लुक सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नुकतेच चाहत्यांना तिचा लेटेस्ट अवतार पाहायला मिळाला. तिचा हा लूक अनेकांना आवडला आहे. या वयात मुलाला जन्म देऊन कसं फिट राहता येतं हे तिच्याकडुन शिकावं.
करिना ही इंडस्ट्रीत नेहमी चर्चेत असते. आपल्या कामाबद्दल आणि राहणीमान बद्दल. फॅशनेबल ड्रेस, डिझाइनर बॅग आणि स्टेटमेंट ज्वेलरीची जेव्हा चर्चा केली जाते; त्यावेळेस सर्वप्रथम करीना कपूरच्याच नावाची सर्वांना आठवण होते. ही अभिनेत्री आपल्या हटके स्टाइलने सर्वांचेच हृदय जिंकते. तसंच फॅशनेबल अवताराने लोकांना इम्प्रेस करण्याची एकही संधी ती सोडत नाही.
असेच काहीसे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. शूटिंगनिमित्त करीना कपूर मुंबईतील वांद्रे या ठिकाणी पोहोचली होती. आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच बेबो कामावर परतलीय. यावेळेस तिनं अतिशय कम्फर्टेबल आणि स्टायलिश A लाइन ड्रेसची निवड केली होती. तिची ही निवड उन्हाळ्याच्या दृष्टीकोनातून परफेक्ट होती.
तिचं काम कधी थांबत नाही. सतत काहीतरी करत राहावं अशी तिची ईच्छा असते. नऊ महिने जवळ आले तरी ती काम करत होती. ती कामाशी खूप प्रामाणिक आहे. शूटिंगचे निमित्त पाहता करीना कपूर- खानने पेस्टल शेड्समधील कम्फर्टेबल शर्ट ड्रेस परिधान केलं होते. जे पूर्णतः कॉटन फॅब्रिकपासून तयार करण्यात आलं होते. हा ड्रेस सैल फिटिंग पॅटर्नमधील होता. यावरील बटणाच्या डिझाइनमुळे आउटफिटला प्रचंड आकर्षक लुक मिळालाय.
तिचा हा लूक सध्या चर्चेत आहे. तिच्या कामाने अनेक चाहते अश्या पध्दतीने ड्रेस सेन्स ठेवावा असा विचार करत आहेत. एवढंच नव्हे तर ड्रेसमध्ये आपण हाय स्लिट डिझाइन आणि मॅचिंग बेल्ट देखील पाहू शकता. ज्यामुळे पोषाखास बॉडीकॉन फिटिंग डिझाइन देखील मिळतंय. व्ही शेप नेकलाइन आणि फुल स्लीव्ह्जमुळे हा ड्रेस अतिशय सुंदर दिसतोय.
आपल्या माहीती करिता. करीना कपूर ने आपला लूक चांगला आकर्षित चर्चेत आणणारा आणि इतरांप्रमाणे नाहीतर वेगळं दिसावा यासाठी खूप मेहतन घेतलेली आहे. तिने काय काय केलं हे जाणून घ्या.
आपला लुक शानदार दिसावा यासाठी करीनाने लाइट बेस फाउंडेशनसह स्मोकी लिप्स, डार्क कोहल आईज, चमचमणारे आयशॅडो, लाइट टोन लिपस्टिक असा मेकअप केला होता तर मिडल पार्टेड पफी हेअर स्टाइलमुळे तिचा लुक हटके दिसतोय. या ड्रेसवर तिनं मॅचिंग पीप-टो हील्स आणि लेअर्ड नेकलेस मॅच केले होते. एकूणच करीना कपूर-खानचा हा लुक ग्लॅमरस होता. घायाळ करणारा हा अवतार पाहून चाहतेमंडळी पुन्हा एकदा करीनावर फिदा झाले आहेत.
नाव घेता सुद्धा येणार नाहीत असे जड शब्द असलेलं तिने तयारी केली आहे. तिचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. तिचे करोडो चाहते आहेत. तिचे काही नवीन सिनेमे ही लवकर प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. तर तिला तिच्या पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.