वेळेच्या पहिलेच करीना कपूर झाली आई? तैमुर चे लहान बाळासोबतचे फोटो व्हायरल, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

करीना दुसऱ्या बाळाची आई झाली ! असे अनेकांना वाटत आहे. कारण तिचे लहान बाळासाहेब फोटो व्हायरल होत आहेत. अश्या वेळेस की जेव्हा तिच्या पोटात एक बाळ आहे. पण मग त्याच बाळाने जन्म घेतला का ? तर हेच आज आम्ही आपल्याला सविस्तर सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात त्या व्हायरल फोटो मधील सत्य.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. पुढील वर्षाच्या सुरूवातीला त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. तैमूरदेखील आपल्या भाऊ किंवा बहिणीची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतेच सोशल मीडियावर तैमूरचा छोट्या पाहुण्यासोबत खेळतानाचा फोटो समोर आला आहे. तैमूरच्या मांडीवर बेबी गर्ल पहायला मिळत आहे. तर तैमूर खूप मोठी स्माइल देताना दिसतो आहे.

See also  'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील हा छोटासा नक्ष आता झालाय खूपच मोठा त्याला ओळखणेही झाले आहे क'ठी'ण...

तैमूर या फोटोमध्ये एका लहानशा बाळासोबत दिसत आहे. तैमूर बाळाला शेजारी घेऊन बसला आहे आणि तो खूप आनंदात दिसत आहे. तर एका दुसऱ्या फोटोमध्ये करिनानेदेखील या बाळासोबत फोटो क्लिक केले आहेत. यामध्ये करिनाचे बेबी बंप दिसत आहे. करिनादेखील या फोटोमध्ये खूप आनंदात दिसत आहे. या फोटोमध्ये तिने ब्लू रंगाचा लूज ड्रेस घातला आहे.

taimur

करिनाने आपल्या पर्सनल असिस्टंट पूनम दमानियाला घरी आमंत्रण दिलं होतं. यासाठी घरातचं छोटंसं दिवाळी सेलिब्रेशन ठेवण्यात आलं होतं. यादरम्यान हे फोटो क्लिक करण्यात आले आहेत. नैना सिंंहने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की, बेबो आम्हाला बोलवण्यासाठी धन्यवाद. सियाने आपला पहिला मित्र बनवला आहे. तुम्हाला दोघांना खूप प्रेम..याशिवाय नैना सिंहने पूनम दमालियालाही टॅग केलं आहे.

See also  शिल्पा शेट्टीने अक्षयवर केला गंभीर आरोप, म्हणाली, "धडकन" च्या शूटिंग वेळी अक्षयने...

करिना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचा झालं तर लवकरच ती लाल सिंह चड्डा या चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत सैफ अली खानदेखील पाहायला मिळणार आहे.

करीना कपूर लवकरच आई होणार आहे. त्यांच्या घरी पाळणा हलणार आहे. आई होणं म्हणजे जगातली सर्वांत सुंदर आणि तितकीच महत्वाची गोष्ट. करीना, सैफ आणि त्यांच्या सर्व कुटुंबाला नव्या पाहुण्याच्या आगमनाच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा…

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment