प्रेग्नेंसीमध्ये ‘या’ खास व्यक्तीला खूपच मिस करत आहे अभिनेत्री करीना कपूर, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील नवाब बेगम अभिनेत्री करीना कपूर खान हिचे जगभरात लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत. त्यामुळे तिच्या प्रत्येक अपडेट्सकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष असते. सध्या करीना कपूर ही दुसऱ्यांदा आपली प्रे’ग्नें’सी एन्जॉय करत आहे.
मार्च महिन्यात ती आपल्या बाळाला जन्म देईल, असे म्हणण्यात येते. आपल्या बाळाच्या आगमनासाठी ती खूपच ए’क्सा’इ’टे’ड आहे. ती स्वतःला खुश ठेवण्यासाठी स्वतःला जमेल ती सर्व कामे करत आहे, ज्यामुळे तिला प्रसन्न वाटते.
हल्लीच करिना आपल्या ग’र्ल गँ’ग सोबत खूप छान ध’म्मा’ल करत चि’ल्ल करताना दिसली. तसेच तिने आपल्या सोशल मीडियावर स्वतःच याविषयी माहिती दिली आहे. मात्र या ग’र्ल गँ’ग मध्ये एक व्यक्ती येऊ शकली नाही, त्यामुळे तर बे’बो तिला खूप मिस करत होती.
अभिनेत्री करीना कपूर खान ही मागील कित्येक दिवसांपासून आपल्या बेस्ट फ्रेंड मलाइका अरोरा, अमृता अरोरा यांच्यासोबत पार्टी केली नव्हती.
यासाठी नवीन वर्षाच्या बहाण्याने मलाइका आणि अमृता या दोघीही बाहेर होत्या. परंतु त्या परत आल्यानंतर करीनाने आपल्या ग’र्ल गँ’ग सोबत एक पा’र्टी अ’रें’ज केली.
सोशल मीडियावर करीनाने नुकतीच एक पोस्ट शेयर केली होती. ज्या मध्ये मलाइका, अमृता यांच्या व्यतिरिक्त नताशा पूनावाला आणि मल्लिका भट्ट या एकाच फ्रेममध्ये होत्या. परंतु त्या वेळी करिश्मा कपूर ही उपस्थित होऊ शकली नाही.
या सगळ्यांची खूपच जवळची बाँ’ङीं’ग आहे. अनेकदा यांना एकत्रितपणे पाहिले जाते. आपला हा फोटो शेयर करत करीनाने लिहिले आहे की, “पुन्हा एकदा आपण भेटलो, मिसिंग लोलो.”
या फोटोमध्ये करीना कपूरने ब्लॅ’क कलरचे आऊटफिट परिधान केले आहे. तर मलाइका ने व्हाइट आणि अमृताने फोडी हुङी घातली होती. करीनाच्या प्रत्येक पोस्टप्रमाणेच या पोस्टला देखील चाहत्यांचा भ’र’घो’स प्रतिसाद मिळत आहे.
अभिनेत्री करीना कपूर “अंग्रेजी मीडियम” या फिल्म मध्ये दिसली होती. या चित्रपटात ती इरफान खान सोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तर लवकरच ती “लालसिंह चङङा” मध्ये आपल्याला दिसेल. या चित्रपटात ती आमिर खान सोबत मुख्य भूमिकेत पाहायला मिळेल.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.