अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचं हे ठेवलं ‘हे’ नाव, नाव ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कसं असतं ज्या बॉलिवूड ( bollywood ) मधील सुपरस्टार हिरोला आपण चाहते लाईक, फोल्लो करत असतो त्याच्याबद्दल सगळं काही माहीत असावं अशी एक प्रामाणिक इच्छा असते.

82183880

तसं बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खान ( saif ali khan ) आणि प्रसिद्ध अभिनेत्री करीना ( karina kapur ) ला झालेल्या दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवलं असेल ? हे मात्र अजून कळलं नाही. जसं तैमुर ( taimur ) तर सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनेल्स वर खूपच लोकप्रिय झाला होता.

पण आता आपल्या सर्वांची उत्सुकता असलेली प्रतीक्षा संपणार आहे. कारण सैफ आणि करीना यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव कळलं आहे. तर तेच आता सविस्तर रित्या आम्ही आपल्याला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ.

67753351

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल सैफिना म्हणजेच सैफ अली खान ( saif ali khan ) आणि करीना कपूर ( kareena kapur ) यांच्या घरी २१ फेब्रुवारीला छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिल्या पासूनच अनेक चाहते सैफिनाच्या दुसऱ्या मुलाची झलक पाहणयासाठी उत्सुक आहेत.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांनी समाज आणि कुटुंबाच्या विरोधात जाऊन केले होते लव्ह मॅरेज, या अभिनेत्रीने तर...

सैफ-करीनाचा पहिला मुलगा तैमूरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. तैमूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सैफिनाने दुसऱ्या मुलाला मीडियापासून दूरच ठेवण्याचा विचार केलाय. एवढचं काय तर त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव देखील जाहीर केलेलं नाही. यानंतर मात्र आता तैमूरच्या छोट्या भावाचं नाव समोर आलंय.

984273 kareena saif second son 1

एका इंग्रजी वृत्तपत्र बॉम्बे टाइम्सच्या ( bombey times ) वृत्तानुसार सैफ आणि करीना त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवायचं यावर विचार करत आहेत. मात्र सध्या सैफ त्याला लाडाने ‘जेह’ (Jeh) म्हणतो. सैफिनाच्या दुसऱ्या मुलाचं हे नीकनेम म्हणजेच टोपणनाव आहे असं म्हंटलं जातंय. असं असलं तरी सैफ आणि करीनाने अद्याप त्यांच्या मुलाचं नामकरण केलेलं नाही. म्हणजे बघा जेहं या नावाने तूर्तास तरी ते त्याला हाक मारतात. पण आता खरं नाव काय ठेवतात कोण जाणो.

See also  या 5 अभिनेत्री ग'र्भ'वती असताना देखील करायच्या चित्रपटाचे शूटिंग, 3 नंबरची अभिनेत्री तर होती...

तसं पाहिलं तर वेगळं नाव ठेवण्याची आहे सैफची इच्छा आहे. इंग्रजी वृत्तपत्र bombey times ला दिलेल्या रिपोर्ट्सनुसार सैफ अली ( saif ali khan ) खानला त्याच्या दुसऱ्या मुलाला आपल्या वडिलांचं म्हणजे मंसूर ( mansur ) हे नाव द्यायचं आहे. सैफचे वडील मंसूर अली खान पटौदी हे पटौदीने नवाब तसचं प्रसिद्ध क्रिकेटर होते. वडिलांचं नाव यासाठी द्यायचं आहे की त्याला असं वाटतं की वडीलांची आठवण आपण मुलात शोधू शकतो.

saif kareena.jpeg?Y7KseOK9cKjgQCh0u

20 डिसेंबर २०१६ साली सैफ आणि करीनाला तैमूर हा पहिला मुलगा झाला. तैमूरला लाडाने ते ‘टीम’ म्हणतात. तर आता सैफ त्याच्या दुसऱ्या मुलाला ‘जेह’ म्हणत असल्याचं समोर आलंय. आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती म्हणजे सैफ आणि करीना त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव कधी जाहीर करतात याची.

See also  "मला दिग्दर्शकाने शिव्या घातल्या होत्या होत्या आणि...", या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा...

जेव्हा ती दोघे नवरा बायको मुलाचं नाव जाहीर करतील तेव्हाच आम्ही ही तुम्हाला लगेच अपडेट देऊ. कारण स्टार मराठी नेहमी आहे वाचका सोबत. काळजी घ्या. वाचत रहा.

kareena second baby name 0

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment