मालदीवमध्ये फिरायला गेलेल्या अभिनेत्री करीना कपूरच्या त्वचेवर वातावरणाचा झाला परिणाम, झालीय अशी हालत…
एखादी अभिनेत्री चित्रपटात भूमिका करताना आवडली की मग चाहत्यांना प्रेक्षकांना तिच्या खऱ्या आयुष्यातल्या गोष्टी जाणून घेण्याची खूप इच्छा असते. आणि याच प्रवासात काही आतील रहस्यमय गोष्टी लक्षात आल्या की मग होते सोशल मीडियावर ट्रोलिंग किंवा चर्चा..
सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीच्या मालदीव पती जो एक प्रसिद्ध अभिनेता आहे, त्याच्या बर्थडे सेलिब्रेशन चे फोटो व्हायरल होत आहेत. पण नुसते व्हायरल नाहीतर अभिनेत्री खूप ट्रोल होत आहे. चर्चेत येत आहे. कारण एकच तिच्या वयाच्या मानाने झालेल्या चेहऱ्यावरची अवस्था. ज्या अभिनेत्री बद्दल बोलतोय तिचं नाव आहे, करीना कपूर आणि नवरा सैफ अली खान. मागे काही दिवसांपूर्वी दोघे मालदीव ला सुट्या एन्जॉय करायला गेले होते. तिथं करिनाच्या स्किनचे बिंग फुटले.
म्हणजेच काय झालं की म्हातारी झालेल्या करिणाचा ओबडधोबड चेहरा चाहत्यांना, प्रेक्षकांना दिसला. जो सोशल मीडियावर फार व्हायरल झाला होता.
करीना कपूर खान गेली होती नवऱ्या सोबत मालदीवमध्ये : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान काही दिवसांपूर्वी नवऱ्याचा म्हणजेच अभिनेता सैफ अली खानचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी मालदीवमध्ये गेली होती . सोबर मुलगा जहांगीर ही पण होता.
या दरम्यान, करीनाने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक अतिशय आकर्षक असे काही फोटो शेअर, ज्यात ती बिकिनी लूकमध्ये दिसत आहे. करीनाचे हे फोटो अल्पावधीतच सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले होते. करिनाच्या बिकनी फोटो चे यावेळी कुणाला काही कौतुक नाही वाटलं. लक्ष गेलं ते खराब झालेल्या म्हाताऱ्या त्वचा असलेल्या चेहऱ्यावर. आणि मग झालं ट्रोलिंग सुरू.
करीनाने नुकताच वाढदिवस सुद्धा साजरा केलेला आहे. ती पन्नाशीला खेटलेली आहे.त्यामुळे साहजिकच म्हातारी दिसणारच आहे.