अभिनेत्री करीना कपूर आपल्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहे जुन्याच घरात, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील मॉडर्न अभिनेत्री करीना कपूर म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी बेबो ही आता दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. तरीही तिच्या प्रेग्नेंसीला 9 महिने पूर्ण झाले आहेत. यामध्ये आता एक नवीन खबर समोर येत आहे.

करीना कपूर आणि सैफ अली खान हे दोघेही आता नव्या घरात शिफ्ट होत आहेत. असे म्हणतात की, हे दोघेही आपल्या बाळाचे स्वागत नव्या घरात करण्याच्या तयारीत आहेत. मात्र आता करीना व सैफ आपल्या दुसऱ्या बाळाचे स्वागत हे जुन्या घरातच करणार आहेत.
0756bc59bde46aafa67209878e9ddd98
एका रिपोर्टस् नुसार, करीना आणि सैफ आपल्या नव्या घरातून जुन्या घरात जाणार आहेत. या कपलच्या एका जवळच्या फ्रेंडने सांगितले की, त्यांच्या नव्या घराला तयार करण्यात अजून बराच कालावधी लागणार आहे.

READ  सुपरस्टार अभिनेता अजय देवगण आणि काजोल सिंगापूरला राहायला जाणार, इथं राहण्यास असुरक्षितता वाटते, कारण ऐकून थक्क व्हाल!

हे नवीन घर सैफ व करीना यांच्या स्वप्नातील घर आहे, त्यामुळे त्याचे काम अजून बरेचसे बाकी आहे. म्हणून सैफ अली खान व करीना कपूर यांची इच्छा आहे की, आपल्या दोन्ही मुलांनी इथेच मोठे व्हावे.
2021 1$largeimg 1043459528
यासाठी ते दोघेही कोणत्याही प्रकारची घाई करण्यासाठी इच्छुक नाही. आपल्या जुन्या घरावर त्यांचे खूप प्रेम आहे. जेव्हा संपूर्ण तयारी होईल तेव्हा ते आपल्या नव्या घरात येतील. तुम्हांला माहित आहे का,

16 जानेवारी 2021 ला करीना कपूर खान हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या नव्या घराचा फोटो शेयर केला होता,
950390 kareena saif new home
ज्यामध्ये त्यांनी आपल्या बेडरूमचा फोटो देखील क्लिक केला होता. या फोटोमध्ये त्यांच्या बेङचा एक कोपरा, ङा’र्क हा’र्ङ वुङ फरशी, एक काचेचा दरवाजा असे सर्व दिसत होते.

READ  मृ'त्यूनंतर देखील मागे करोडोंची संपत्ती सोडून गेल्या होत्या या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, या अभिनेत्रीने तर...

फोटोमध्ये काही फ्रेम मध्ये एका भिंतीवर करीना कपूर, सैफ अली खान आणि त्यांचा मुलगा तैमूर यांचे फोटोज् लावलेले दिसत होते. फोटो शेयर करताना कॅप्शन मध्ये लिहिले होते की, “नव्या सुरुवातीसाठी दरवाजा”.
1610426590 kareena kapoor girl gang
हा फोटो शेयर करताना त्यांच्या फॅन्स ने त्यांना भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र करीना चे नवे घर हे तिच्या जुन्या घराच्या अगदी समोरच आहे बरं का… हे लक्षात असू द्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  घटस्फो'टानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रींनी केले नाही दुसरे लग्न, या अभिनेत्रीने तर आपल्या मुलांना देखील...

Leave a Comment