करीना किंवा सैफ सारखा नव्हे तर घरातील या व्यक्ती सारखा दिसत आहे त्यांचा लहान क्यूट मुलगा…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील आपली ढिं’क’चा’क क्वीन बेबो म्हणजेच अभिनेत्री कपूर आणि नवाब सैफ अली खान हे दोघेही आता पुन्हा एकदा पॅरेन्टस बनले आहेत. अभिनेत्री करीना कपूरने 21 फेब्रुवारी ला मुंबईतील ब्रीच कैंङी या हॉ’स्पि’ट’ल’मध्ये आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला.
परंतु अजूनपर्यंत तर करीनाच्या बाळाचा एकही फोटो समोर आलेला नाही. आपल्या बेबो च्या ह्या छोट्या राजकुमाराचा चेहरा पाहण्यासाठी करीना व सैफ चे फॅन्स का’सा’वी’स झालेले आहेत. तर आता हा कपूर फॅमिलीचा छोटा नवाब कुणासारखा दिसतो बरं, याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
करीना कपूरचा नुकताच जन्मास आलेल्या बाळाबद्धल जेव्हा रणधीर कपूर यांना विचारले तेव्हा त्यांनी म्हटले की, मला तर सगळीच लहान मुलं ही मला सारखीच दिसतात. तेथे असलेल्या सर्वांचे म्हणणे आहे की, नुकतेच आलेले करीनाचे बाळ हे आपल्या मोठ्या भावासारखेच दिसते.
याआधी रविवारी रणधीर कपूर हे हॉ’स्पि’ट’ल’मध्ये आपली मुलगी करीना व तिच्या लहान बाळाला पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी सांगितले की, करीना व बाळ हे दोघेही सुखरूप आहेत. मी करीनाला भेटायला गेलो तर तिने स्वतः हे सांगितले. तसेच मी आता दुसऱ्यांदा आजोबा बनलो, यामुळे मी खूप खुश आहे. मी माझ्या नातवाला पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे.
रणधीर कपूरच्या व्यतिरिक्त तैमूर देखील आपल्या छोट्या भावाला पाहण्यासाठी हॉ’स्पि’ट’ल’च्या बाहेर पोहचला होता. तसेच करीनाची बहीण करिश्मा कपूर, आई बबिता आणि सैफ अली खान हे देखील आले होते. लॉ’क’ङा’ऊ’न काळात करीना आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसी दरम्यान सर्व काही अपडेट्स फॅन्ससाठी सोशल मीडियावर पोस्ट करत होती. करीनाचा मोठा मुलगा तैमूर याचा जन्म 20 ङिसेंबर 2016 मध्ये झाला होता.
आपल्या पत्नी व मुलाची काळजी घेण्यासाठी सैफ अली खानने सध्या काही दिवस आपल्या कामातून ब्रे’क घेतला आहे. ङि’ली’व’री’च्या अगोदर हे कपल आपल्या नवीन घरात शि’फ्ट झाले होते. तैमूरच्या जन्माच्या चार वर्षांनंतर लॉ’क’ङा’ऊ’न आला. तेव्हा या कपलने दुसऱ्या बाळाचे प्लॅनिंग केले.
अभिनेत्री करीना कपूर ही आता दुसऱ्यांदा आई बनली आहे, तर सैफ अली खान हा चौथ्यांदा ङॅ’ङी बनला आहे. तर करीना ही आपल्या मै’ट’र’नि’टी अनुभवांवर एक पुस्तक लिहीत आहे. ज्याचे पोस्टर तिने काही दिवसांपूर्वीच आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर केले होते.
तुम्हांला माहित आहे का, अभिनेत्री करीना कपूरने आपल्या प्रे’ग्नें’सी’च्या शेवटच्या महिन्यापर्यंत काम करणे अजिबात सोडले नव्हते. तर तिने प्रेग्नेंसी दरम्यान आपल्या अपकमिंग लाल सिंह च’ङ्ङा या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. शूटिंग पूर्ण करून मुंबईत आल्यावर देखील करीनाने अनेक जाहिरातींचे शूटिंग पूर्ण केले होते.
करिना कपूर च्या पहिल्या मुलाच्या म्हणजे तैमूरच्या नावावरून खूप कॉ’न्ट्रो’व’र्सी झाली होती. तेव्हा करिनाने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, लोक आमच्या मुलाचे नाव एवढे पर्सनली का बरं घेत आहेत? त्यासोबतच तिने हे देखील सांगितले की, माझ्या मुलाच्या जी’वं’त किंवा मृ’त व्यक्तीच्या नावाशी काहीही संबंध नाही. तेव्हा तिने सांगितले की, तिच्या मुलाच्या नावाचा अर्थ अ’रे’बि’क म्हणजे आर्यन असा होतो. हे नाव सैफ व करीनाला आवडले, म्हणून त्यांनी ठेवले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.