अभिनेत्री करीना कपूरने तिसऱ्यांदा दिली गुड न्युज? इंस्टाग्रामवर पोस्ट करत व्यक्त केल्या भावना…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अदाकारी अभिनेत्री करीना कपूर ही आपल्या ग्लॅमरस लुकमुळे व तुफानी अभिनयाने नेहमीच चर्चेत असते. बेबो आता दोन मुलांची लाडकी मम्मी बनली आहे. अहो, पण तिने नुकतेच आपल्या तिसऱ्या बाळाची गोड बातमी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सोशल मीडियावर बेबो सर्वांत जास्त एक्टिव असते. आपल्या पर्सनल व प्रोफेशनल लाइफविषयी ती सगळे अपडेट्स नेहमी देते.
अभिनेत्री करीना कपूर हिने 21 फेब्रुवारीला दुसर्यांदा आई झाल्यावर आता परत तिसऱ्यांदा तिने सर्वांना गुङ न्यूज दिली आहे. इतकंच नव्हे तर तिसऱ्या बाळाचे नाव सुद्धा तिने सर्वांना सांगून हैरान केले आहे. करीना कपूर आपल्या फॅन्ससोबत प्रत्येक आनंदाचे सेलिब्रेशन करते, हे तर सर्वांना ठाऊकच आहे. त्याप्रमाणे आता करीनाने आपली प्रेग्नंसी बुक फॅन्स सोबत शेयर केली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या प्रेग्नंसीचा अनुभव सांगितला आहे.
विशेष म्हणजे करीना कपूरने आपल्या या बुकला स्वतःचे बाळ म्हणत त्याला “बायबल” असे नाव दिले आहे. सोशल मीडियावर देखील तिने एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये ती किचन मध्ये उभी आहे आणि बेकिंग ट्रे ने ती आपले पुस्तक काढत आहे.
हा व्हिडीओ शेयर करत ती म्हणते की, “हा माझा एक प्रवास आहे. माझ्या दोन प्रे’ग्नंसी आणि हे माझे प्रे’ग्नंसी बुक बायबल. काही चांगले दिवस होते तर काही वाईट दिवस होते. काही वेळा मी कामावर जाण्यासाठी अगदी उतावळी होत असायची तर काही वेळेस मी बेङवरून उठू शकत नव्हते. हे पुस्तक माझ्या हृदयाच्या खूप जवळचे आहे. कारण यामध्ये मी माझ्या दोन्ही प्रेग्नंसीचे फिजिकल आणि इमोशनल अनुभव लिहिले आहेत.
अभिनेत्री करीना कपूर हिने आपले अनुभव शेयर करण्या व्यतिरिक्त ङॉ’क्टर्स आणि एक्स्पर्टचे स’ल्ले हे सुद्धा त्यात लिहिले आहेत. ज्यामुळे इतर महिलांना देखील ग’रोदरपणात योग्य मार्गदर्शन मिळेल. तिने पुढे म्हटले आहे की,”याला देशाचे स्त्री रोग तज्ज्ञ आणि प्रसूती रो’ग तज्ज्ञ यांची ग’वर्निंग बॉङी FOGSI यांनी मान्यता दिली आहे.
हे लिहिण्यासाठी पर्सनल ङॉ’क्टरांचे देखील तितकेच योगदान लाभले आहे. मी हे पुस्तक तुमच्यासोबत शेयर करून आनंदी आणि उदास सुद्धा होत आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्वरित हे पुस्तक ऑर्डर करावे”. करीना कपूरच्या या पोस्टला सर्वांच्या भरपूर लाईक्स व कमेंट्स आल्या आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.