प्रेग्नेंट असताना ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री करतेय शूटिंग, जाणुन घ्या काय आहे कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

करीना कपूर तेव्हा जास्त चर्चेत आली जेव्हा तिने तिच्या पेक्षा मोठा आणि आधीच एक लग्न करणाऱ्या सैफ शी लग्न केलं होतं. त्यानंतर पुढच्या वर्षांत त्यांना मुलगा झाला. ज्याचं नाव त्यांनी तैमुर असं ठेवलं. तैमर, सैफ आणि करीना हे नेहमीच मिडिया मुळे चर्चेत राहायचे. सध्या सुद्धा करीना आणि सैफ चांगलेच चर्चेत आलेले आहेत.

नुकताच सैफ चा ५० वा वाढदिवस झाला. त्याधी त्यांनी चाहत्यांना एक अजून खुशखबर देऊन टाकली. ती खुशखबर एवढी व्हायरल झाली की सांगता सोय नाही. कारण ती खुश खबर म्हणजे करीना कपूर खान आता पुन्हा आई बनणार आहे. सैफ ५० व्या वर्षी बाप बनणार आहे. म्हणजे या वयात पुन्हा आई बाप होण्याचं दोघांनी केलेलं धाडस खुप लोकांना धक्का देऊन गेलं आहे. म्हणून ते दोघे सध्या खूप चर्चेत आहे.

See also  प्रसिद्ध बॉलीवुड डांसर नोरा फतेहिच्या आईने तिला चक्क मा'र'ली चप्पल, कारण ऐकुन थक्क व्हाल!

6a19e5e714a4ef6c2c8f7ec086d113ef

करीना कपूर सध्या प्रेग्नंट आहे तरीही याचा तिने तिच्या कामावर कोणताच परिणाम होऊन दिलेला नाही. ती या काळात ही जोमाने काम करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी करीना कपूर ने तिच्या इन्स्टावर काही फोटो टाकले होते. त्यात तिने शूटिंग चे फोटो ही टाकले होते. त्याच्या आधी तिने बातमी दिली की ती प्रेग्नंट आहे आणि तरीही ती काम काळजी घेऊन करत आहे. कामावर परिणाम होऊन देत नाहीये.

मेकअप करताना तिने हो फोटो टाकले आहेत. त्यात तिने मास्क ही लावलेलं आहे. म्हणजे सुरक्षिततेच्या आधारे काळजी घेऊन तिने शूटिंग सुरु केली आहे. काही अभिनेत्री प्रेग्नंट झाल्या तर त्या शूटिंग करत नाही. पण करीना कपूर हे सध्याचं वेगळच उदाहरण आहे.

See also  या IPS अधिकाऱ्याचे इरफान खानने वाचवले होते प्राण, जाणून घ्या इरफानची कोणालाही माहित नसलेली ही गोष्ट!

7 10

करीना कपूर ने फोटो शेयर करताना मेकअप करणाऱ्या सगळ्यांना योद्धा म्हणलेलं आहे. तिचे हे फोटो सध्या चांगलचं काम करत आहेत. नवीन काम सुरु झाल्याचा आनंद खूप वेगळा असतो असंही त्यात तिने म्हणलेलं आहे. अश्यात ही एक गोष्ट समोर येत आहे की प्रेग्नंट असली तरी ती लाल सिंग चड्डा या चित्रपटात काम करणार आहे. लवकरच त्या चित्रपटाचं शूटिंग ती करणार आहे.

त्यात तिच्या पोटातल्या बाळाला विएफक्स द्वारे लपविण्यात येणार आहे. ती अमीर खान सोबत दिसणार आहे. कोरोना व्हायरस मुळे हा चित्रपट पुर्ण शूट होऊ शकला नाही. उरलेलं शूट आता पुर्ण करायची तयारी सुरु झालेली आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेते इरफान खान सुद्धा भूमिका करणार होते. पण आता ते जग सोडून गेल्याने भूमिका दुसरे कुणीतरी करणार आहे. अजून राधिका मदन ही अभिनेत्री सुद्धा एका भूमिकेत दिसणार आहे.
करीना कपूर आणि सैफ यांनी वयाची ५० शी खेटली तरीही आईबाप बनायची तयारी दाखवून सत्यात उतरवून ते चांगल्या वाईट प्रकारे सध्या फार ट्रोल होत आहेत. तरीही करीना कपूरला ई बनण्यासाठी खूप शुभेच्या. कारण आई ही खूप ग्रेट असते.

See also  4 लाखाचा चहा आणि 40 लाखाची लिपस्टिक, अश्या प्रकारे करतात नीता अंबानी त्यांच्या दिवसाची सुरुवात...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment