तिसऱ्यांदा होणार आई!!…अभिनेत्री करीना कपूरचा बेबी बपंचा फोटो होतोय व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

kareena kapoor baby bump

मित्रहो बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, सैफ आणि करिनाला लोक देत आहेत शुभेच्छा. सध्या लंडनमध्ये अभिनेत्री आपल्या फॅमिली सोबत सुट्टी एन्जॉय करत आहे, तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पती सैफ, मुलं तैमुर आणि जेह सर्वजण सोशल मीडियावर झळकत आहे. दरम्यान अभिनेत्रीचा आणखी एक खास फोटो व्हायरल झाला आहे, जो पाहून तिचे चाहते सुद्धा गोंधळले आहेत. सर्व नेटकरी या फोटोवर विशेष चर्चा करत आहेत.

व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत आहे, यावरून अशीही चर्चा सुरू हे की करीना आता पुन्हा एकदा आई होणार आहे. ती परत गरोदर असल्याचे सर्वाना वाटत आहे, त्यांची ही सुट्टी अनेक जणांना गोंधळात टाकत आहे. व्हेकेशनला अभिनेत्री सोबत तिची बहीण करिष्मा कपूर व मैत्रीण अमृता अरोरा सुद्धा आहे. करिष्मा आणि अमृता दोघीनीही अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यातून त्यांची सुट्टी किती मजेत आहे ते सर्व चाहत्यांना सहज कळत आहे. यावर अनेक चाहते कमेन्ट करत आहेत, शिवाय या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

See also  "कंगणाच्या वक्तव्याचं समर्थन म्हणजे महामूर्खपणा; त्यामुळे विक्रम गोखले यांसोबत कधीच काम करणार नाही"

करीना आपल्या कुटुंबासोबत खूपच सुंदर क्षण व्यथित करत आहे, एक अभिनेत्री असण्यासोबतच ती एक गृहिणी देखील आहे आणि आपली सर्व कर्तव्ये ती उत्तम रित्या पार पाडते. मुलांचा सांभाळ देखील ती अतिशय सुंदर पद्धतीने घेते. तिची दोन्ही मुले खूप गोड दिसतात, त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या या पूर्ण फॅमिली मध्ये आता आणखी कोण पाहुणा येणार आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ट्विटरवर अभिनेत्रीचा अलीकडेच एक फोटो व्हायरल झाला आहे.

या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री पती सैफ आणि आणखी एका व्यक्ती सोबत दिसली आहे. या फोटोत तिने ब्लॅक टॅक टॉप परिधान केला आहे. मात्र या टॉप मध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे. हे पाहून अनेकजण म्हणत आहेत की ती पुन्हा एकदा गरोदर आहे. तिसऱ्यांदा ती आई होणार आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे अनेकजण यावर कमेन्ट करत आहेत. चर्चेला प्रचंड उधाण आले आहे, मात्र अभिनेत्रीने यावर अजूनही काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि...

या ट्रिपचे फोटो उपस्थित सर्व फ्रेंड्सनी शेअर केले आहे, हे सर्व फोटो पाहून चाहत्यांनी करीना खरच गरोदर असल्याचा अंदाज बांधला आहे. कारण सर्वच फोटोमध्ये ती मागे उभी असलेली किंवा सैल कपड्यात आपले पोट लपवताना दिसली आहे. त्यामुळे चाहत्यांचा अंदाज खरा ठरतोय की काय अशी शंका आहे. पण काहीही असले तरीही करीना आणि तिची फॅमिली खूप छान आहे आणि ती अशीच छान राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment