कारगिल यु’द्धातील ‘ या ‘ खऱ्या लढवय्या वीरांना पाकिस्तानी लोक सुद्धा म्हणायचे ‘शेरशाह’

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सोशल मिडियावर हल्ली सिद्धार्थ मल्होत्रा यांची फिल्म ‘ शेरशाह’ यांची जोरदार चर्चा होत आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ही फिल्म आहे. विक्रम बत्रा यांनी कारगिल यु’ध्दावेळी दु’श्मन सैनिकांना पाणी पिण्यास लावले होते. परंतु देशासाठी लढत असताना ते स्वतः अपयशी झाले त्यांना यु’द्धभूमीवर वीरम’रण आले.

तुम्हाला माहीत नसेल की कॅप्टन विक्रम बत्रा यांना कारगिल यु’द्धामधील शूरवीर म्हणून म’रणोत्तर परमवीर चक्र म्हणून देऊन नावाजले आहे, कारगिल यु’द्धात कॅप्टन विक्रम बत्रा आपल्या जवळच्या साथी सैनिक यशपाल शर्मा याला वाचवताना शहिद झाले होते. या त्यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटात त्यांच्या मित्राची भूमिका प्रणय पचौरी हे निभावत आहेत. या आजच्या लेखात आपण जाणून घेऊया की त्यांच्या काही गोष्टीनंबद्दल त्यामुळे लेख पूर्ण वाचा..

See also  तुम्हाला माहिती आहे का ? IAS आणि IPS या दोन्हींमध्ये काय आहे फरक ? कुणाकडे आहे जास्त अधिकार ?

कारगिल एक असं यु’द्ध होत ज्यात आपल्या देशासाठी खूप साऱ्या नवंतरुणांनी आपल्या म’र’णा’ची आ’हुती पत्करली, त्यात शाहिद झालेल्या वीर जवानांना आजपर्यंत सलामी दिली जाते. त्यांच्या वीर म’रणामुळे आपण आज जगत आहोत. त्याच कारगिल यु’द्धात एक असे कॅप्टन होते ज्यांना कोण्हीही विसरू शकत नाहीत ते म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा. कॅप्टन विक्रम बत्रा खूप तरुण होते ज्यांनी आपल्या मित्राला वाचवण्यासाठी स्वतः वीरगती पत्करली. विक्रम बत्रा एक अस व्यक्तिमत्त्व आहे ज्यांना आज सुद्धा आठवून लोक आपल्या डोळ्यातील अश्रू नाही थांबवू शकत.

कॅप्टन विक्रम बत्रा यांनी कारगिल यु’द्धात डोंगरावरुन दु’श्मन सै’न्याला धूळ चा’खायला लावली होती. परंतु १९९९ मध्ये देशाची सेवा करत असताना ते देशासाठी शहीद झाले. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या १३ AJK या रायफलस् मध्ये ६ डिसेंबर १९५७ मध्ये लेफ्टनंट या पोस्ट साठी त्यांची जोईंनीग झाली होती. जून १९९९ मध्ये विक्रम बत्रा यांच्या तुकडीला कारगिल यु’द्धात पाठवले होते. हम्प आणि राखीनापला जिंकल्यानंतर त्यांना लेफ्टनंट पदावरून प्रोमोशन मिळत ते कॅप्टन बनले होते.

See also  एका प्रोड्युसरने केली बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानच्या मृ'त्यू'ची धक्कादायक भविष्यवाणी, म्हणाला तू...

यानंतर श्रीनगर लेहमार्गवर सर्वात उंच ५१४० या डोंगरावर पाकिस्तानी सैन्यानी कब्जा करून घेतला होता त्याची मुक्तता करण्यासाठी कॅप्टन बत्रा याना काम मिळाले होते. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या नेतृत्वाखाली इंडियन सैन्याने ५१४० याला पाकिस्तानी सैन्यानपासून काढून घेतले होते. हे खूपच मोठे मिशन होते.

कब्जा करून घेतलेले डोंगर खूपच उंच होते ज्यातून पाकिस्तानी सैनिकी वरून खाली भारतीय सै’न्यावर गो’ळ्यां’चा पाऊस पाडत होते. याला विक्रम बत्रा यांनी जिंकून घेतल्यानंतर लगेचच पुढचा पॉईंट ४८७५ याला जिंकण्यासाठी निघाले. हा पॉईंट तर जवळजवळ १७ हजार फिट एवढा उंच होता. परंतु ७ जुलै १९९९ मध्ये त्यांना एका जखमी ऑफिसरला वाचवताना जी’व ग’म’वा’वा लागला.

या ऑफिसरला वाचवताना कॅप्टन विक्रम बत्रा म्हणाले होते की ‘तू बाजूला हो तुला मुलं बाळं आहेत’, त्यांच्यासोबत त्यांचे साथी नवीन जे बंकर मध्ये त्यांच्या सोबत होते ते म्हणाले की अचानक एक बॉ’म्ब आला आणि पायाजवळ त्याचा स्फो’ट झाला. त्यामुळे नवीन गंभीर ज’ख’मी झाले पण विक्रम यांनी त्यांना लगेचच बाजूला सारले त्यामुळे ते वाचले पण दुसऱ्या एका ऑफिसरला वाचवताना विक्रम बत्रा याना वी’र’म’र’ण आले.

See also  "आज अजय दादांचा वाढदिवस..." वाढदिवसानिमित्त अजय दादांना एक चाहत्याकडून खुले पत्र...

अस म्हणतात की जेव्हा ते कोणत्या मिशन मधून जिंकून यायचे तेव्हा ते खूप जोरात ओरडायचे. ते म्हणत होते की दिल मांगे मोर! अस म्हणतात की कॅप्टन बत्रा दरवेळी म्हणायचे की मी एक दिवस बर्फील्या डोंगरावर तिरंगा फडकवेन नाहीतर त्याच तिरंगा मध्ये गुं’डा’ळू’न परत येईन. पण मी नक्की येईन. कॅप्टन बत्रा यांच्या शौर्यगतीचे किस्से तुम्हाला खूप ठिकानी ऐकायला मिळतील.

Leave a Comment