सैफ अली खानच्या या सवयींमुळे करीनाला येतो भयंकर रा’ग, कधीही सांगतो मला हे काम करायला…
बॉलीवुड मधील स्टाइलिश क्वीन म्हणून अभिनेत्री करिना कपूर हिची ओळख आहे. आपल्याला तर ठाऊकच आहे की, करीना कपूर ही आपल्या फिटनेसवर खूप लक्ष देते. यासाठी ती आपल्या कामातून वेळ काढून दररोज एक्सरसाईज करते.
ह’ल्ली’च करीनाने आपली खास मैत्रीण अमृता अरोरा हिच्यासोबत आपला जिम मधील एक्सरसाईज करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यामध्ये ती खूपच मेहनत घेताना दिसत आहे.
ह’ल्ली’च करीना कपूर ही आपली जवळची मैत्रीण अमृता अरोरा हिच्यासोबत कोमल नाइटाच्या स्टिरी नाईट्स 2 मध्ये गेली होती. या शो मध्ये तिने आपल्या लाइफ मधील काही सिक्रेट्स सांगितली आहेत. यात करिनाने सैफच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत, ज्यामुळे ती खूप वैतागली आहे व तिची खूप चिडचिड पण होते.
सैफ अली खानच्या या सवयींचा येतो करिनाला भ’यं’क’र रा’ग : अभिनेत्री करीना कपूर म्हणते की, सैफला खूप विचित्र सवयी आहेत. त्यामुळे तो कधीकधी तर माझ्या ङोक्यात जातो. त्याला मसाज घ्यायची सवय आहे. मग तो वेळ – काळ काहीच पाहत नाही. विमानात प्रवासात असलो तरीही तो म्हणतो की, प्लीज पाय दाबून दे. हात दाबून दे.
रेङिओवरील शो करीना होस्ट करत आहे : सध्या करीना रेडिओवर येणाऱ्या “व्हॉट वुमन वॉन्ट” या शो मुळे खूप प्रसिद्धीत आहे. करिश्मा कपूर, मलाइका अरोरा, स्वरा भास्कर, अमृता अरोरा आणि सोहा अली खान व सनी लियोनी या आपल्या मैत्रीणींसोबत ती 104.8 एफएम वर येणार आहे.
या शो मध्ये तिने आपल्या पर्सनल लाइफशी संबंधित काही किस्से शेयर केले आहेत. ती म्हणते की, एकदा तर सैफला खरंच वेड लागले होते. त्याला कुठेही जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्याला फक्त घरी राहायचे होते. पण यामागील कारण तुम्हांला ठाऊक आहे का? तुम्हीपण हे ऐकून हैराण व्हाल.
सैफ मुलासाठी वेडा झाला होता : करीनाने सांगितले की, जेव्हा तैमूरचा जन्म झाला, तेव्हा सैफ अगदी लहान मुलाप्रमाणेच वागत असे. तो फक्त कामासाठी बाहेर जायचा. नाहीतर काही वेळेस तर मला त्याला ध’क्के मा’रू’न बाहेर काढावे लागत असे.
काही वेळा तर तो शूटिंगसाठी सुद्धा जात नव्हता. त्याला विचारले की, तो सांगायचा की शूट रद्द करा. पण मी माझ्या तैमूरला सोडून कुठेच जाणार नाही. तेव्हा करिना म्हणायची की, सैफ तू असे केले तर तुला पण फॅन्स ट्रो’ल करतील.
तुम्हांला तर ठाऊकच आहे की, करीना आपल्या कामात नेहमीच व्यस्त असते. त्यामुळे तिला कित्येकदा निष्काळजी आई म्हणून ट्रोल केले आहे. तर अशा लोकांसाठी अभिनेत्री करीना कपूर हिने आपल्या शो मध्ये प्रत्युत्तर दिले आहे की,”तुम्हांला माझ्या लाइफविषयी माहीत नाही. त्यामुळे तुम्हांला बोलण्याचा काही एक अधिकार नाही. पण आता तुम्ही जे माझ्याकडे बोट दाखवत आहात, ते मात्र कधीतरी तुमच्याकडे नक्कीच असेल.”
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.